Lava Yuva 2 Pro : अवघ्या 7,000 रुपयांना खरेदी करा आयफोनसारखा दिसणारा फोन, कोठे मिळत आहे संधी? पहा

Published by
Ahmednagarlive24 Office

Lava Yuva 2 Pro : जर तुम्ही स्वस्तात फोन खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. तुम्ही आयफोनसारखा दिसणारा फोन 7,000 रुपयांना खरेदी करू शकता. कोठे मिळत आहे संधी? पहा. अशी शानदार संधी Amazon वर मिळत आहे. येथे तुम्ही मूळ किमतीपेक्षा खूप स्वस्तात खरेदी करू शकता.

या फोनची मूळ किंमत 9,999 रुपये इतकी आहे. परंतु ऑफरमुळे हा फोन 7,999 रुपयांमध्ये तुम्हाला खरेदी करता येईल. त्याशिवाय बँक ऑफरमध्ये फोनवर 600 रुपयांची वेगळी सवलत देण्यात येत आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये हा फोन 7,599 रुपयांनी कमी किमतीत खरेदी करू शकता. तसेच कंपनी या फोनवर 500 रुपयांचा वेगळा एक्सचेंज बोनस देत असून 388 रुपयांच्या EMI वर फोन विकत घेता येईल.

जाणून घ्या Lava Yuva 2 Pro चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

कंपनी Lava Yuva 2 Pro फोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले देत असून हा डिस्प्ले वॉटर-ड्रॉप नॉच डिझाइनसह येत आहे. स्टोरेजचा विचार केला तर कंपनीचा हा स्मार्टफोन 4 GB रॅम आणि 64 GB अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. यामध्ये 3 जीबी व्हर्च्युअल रॅम देखील देण्यात आली आहे.

याच्या मदतीने फोनची एकूण रॅम गरज भासली तर 7 जीबीपर्यंत जाते. कंपनीचा हा फोन 256 जीबी पर्यंत मायक्रो एसडी कार्डला सपोर्ट करेल. यात प्रोसेसर म्हणून या फोनमध्ये ऑक्टा-कोर MediaTek Helio G37 चिपसेट तुम्हाला पाहायला मिळेल.

इतकेच नाही तर वापरकर्त्यांना फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यात 13-मेगापिक्सेलच्या मुख्य लेन्ससह दोन VGA कॅमेरे यांचा समावेश केला आहे. तर त्याच वेळी, कंपनी सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा मिळेल.

या स्मार्टफोनमध्ये दिलेली बॅटरी 5000mAh दिली असून हे 10 वॅट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच याच्या OS बद्दल बोलायचे झाले तर हा फोन Android 12 OS वर काम करेल. याशिवाय कनेक्टिव्हिटीसाठी कंपनीने या फोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट, वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ 5.1, 4जी, 3.5 मिमी हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे पर्याय देण्यात आले आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office