ताज्या बातम्या

LG Super AC Offer : होणार हजारोंची बचत! फक्त अर्ध्याच किमतीत खरेदी करा ‘हा’ ब्रँडेड एसी, पहा ऑफर

LG Super AC Offer : उन्हाळ्याचे दिवस असल्याने मार्केटमध्ये सध्या एसींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ग्राहकांची ही मागणी लक्षात घेता अनेक एसी निर्माता कंपन्या आपले शानदार एसी लाँच करत असतात.

परंतु मागणी जास्त असल्यामुळे या एसीच्या किमती खूप जास्त आहेत. त्यामुळे अनेकांना हे एसी खरेदी करता येत नाहीत. परंतु जर तुम्हाला एसी खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता खूप कमी किमतीत LG चा AC खरेदी करू शकता. कसे ते जाणून घ्या.

कंपनीचा हा एसी ऑटो स्टार्ट बटणासह येत असून या एसीच्या खरेदीवर एक वर्षाची उत्पादन वॉरंटी देण्यात येत आहे. कंप्रेसर आणि गॅसवर 10 वर्षांची वॉरंटी मिळत आहे. तसेच या एसीच्या खरेदीवर एकूण ७ दिवसांची बदली पॉलिसी देण्यात येत आहे. कंपनीचा हा १.२ टन स्प्लिट एसीअसून जो बीईई 3 स्टार रेटिंगसह येत आहे, जो एक टन एसीच्या तुलनेत 15 विजेची बचत करतो.

किती असणार किंमत ?

किमतीबाबत बोलायचे झाले तर LG च्या 1.2 टन स्प्लिट एसीची किंमत 68,990 रुपये इतकी आहे. हा तुम्ही फ्लिपकार्टवर 51 टक्के सूट देऊन 33,490 रुपयांना खरेदी करू शकता. या एसीच्या खरेदीवर एकूण 8000 रुपयांची एक्सचेंज ऑफर देण्यात येत आहे. तसेच, याच्या काही निवडक मॉडेल्सवर रु. 1000 ची अतिरिक्त सवलत दिली जात आहे. यानंतर या एसीची किंमत 24,490 रुपये इतकी असणार आहे.

होणार डबल फायदा

बँक डिस्काउंट ऑफरमध्ये 5 टक्के वेगळी सवलत देण्यात येत आहे. हा एसी 5,582 रुपयांच्या मासिक EMI पर्यायामध्ये खरेदी करण्यात येऊ शकतो. एलजी एअर कंडिशनर्समध्ये कॉपरचा वापर केला गेला आहे, यामुळे तो थंड आणि ऊर्जा कार्यक्षम एसीमध्ये सर्वात उत्तम आहे. कंपनी सध्या एअर कंडिशनर्सच्या खरेदीवर भरघोस सवलत देण्यात येत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts