ताज्या बातम्या

LIC च्या ‘या’ सुपरहिट योजनेमध्ये आजच करा गुंतवणूक दरमहा होणार मोठी कमाई ; वाचा संपूर्ण माहिती

Published by
Ahmednagarlive24 Office

LIC Scheme : आज गुंतवणूक करण्यासाठी देशातील करोडो लोक भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणेजच LIC वर विश्वास दाखवत आहे. तुम्ही देखील तुमच्या भविष्याचा विचार करून LIC मध्ये गुंतवणूक करणार असाल तर आम्ही तुम्हाला LIC च्या एका भन्नाट योजनेबद्दल माहिती देणार आहोत ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून मोठी कमाई करू शकतात.  आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही या योजनेत दरमहा 20 हजार रुपये प्राप्त करू शकतात चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.

काय आहे पॉलिसी

एलआयसीच्या या पॉलिसीचे नाव जीवन लक्ष्य योजना आहे. या पॉलिसीमध्ये व्यक्तीला फक्त एकदाच गुंतवणूक करावी लागेल आणि त्यानंतर मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर पेन्शन मिळू लागेल. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीचे वय 75 वर्षे असेल तर त्याला 6,10,800 रुपये एकरकमी प्रीमियम जमा करावा लागेल.  यावर त्याची विमा रक्कम 6 लाख रुपये असेल. त्यानुसार वार्षिक निवृत्ती वेतन 76 हजार 650 रुपये, सहामाही निवृत्ती वेतन 37 हजार 35 रुपये, त्रैमासिक निवृत्ती वेतन 18225 रुपये असेल.

जीवन अक्षय योजना अंतर्गत 12000 रुपये वार्षिक पेन्शन आहे. ही पेन्शन पॉलिसीधारकाला आयुष्यभर उपलब्ध असेल. म्हणजेच ही पेन्शन पॉलिसीधारकाला त्याच्या मृत्यूपर्यंत मिळत राहील. तुम्हाला 20 हजार रुपये पेन्शन मिळवायचे असेल, तर तुम्हाला एकाच वेळी 40,72,000 रुपये गुंतवावे लागतील.

अशा प्रकारे, या पॉलिसीद्वारे तुम्ही तुमचे वृद्धापकाळ सुरक्षित करू शकता. म्हणजेच, तुम्हाला एकदा एकरकमी रक्कम गुंतवावी लागेल आणि दर महिन्याला तुम्हाला बसून 20 हजार रुपये मिळतील. याशिवाय याचे अनेक फायदे आहेत. उदाहरणार्थ, जर तुम्हाला अचानक कर्जाची गरज भासली तर तुम्ही हा प्लॅन खरेदी केल्यानंतर 90 दिवसांनी कर्ज देखील घेऊ शकता.

हे पण वाचा :- Government Scheme : खुशखबर ! ‘या’ योजनेत फक्त 120 महिन्यांत होणार पैसे दुप्पट; जाणून घ्या कसा होणार फायदा

Ahmednagarlive24 Office