MF SIP: ‘या’ सुपरहिट योजनेत करा फक्त 7 हजारांची गुतंवणूक अन् मिळवा तब्बल 4.9 कोटीरुपये ; जाणून घ्या कसं

MF SIP: तुम्ही देखील तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाचे भविष्यातील आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी गुतंवणूकीचा विचार करत असाल तर ही खास बातमी तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये एका जबरदस्त योजनेबद्दल माहिती देणार आहोत ज्याचा तुम्हाला भविष्यात मोठा आर्थिक फायदा प्राप्त होऊ शकतो.

आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही या योजनेत 7 हजारांची गुंतवणूक करून देखील तुमची भविष्यासाठी बचत सुरु करू शकतात. चला तर जाणून घ्या या योजनेबद्दल संपूर्ण माहिती. आम्ही तुम्हाला येथे म्युच्युअल फंड योजनेबद्दल माहिती देणार आहोत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आम्ही तुम्हाला सांगतो तुम्हला देखील भविष्यासाठी मोठी बचत करायची असले तर तुम्हाला सर्वप्रथम म्युच्युअल फंडमध्ये एक चांगली योजना निवडावी लागेल त्यानंतर तुम्हाला 30 वर्षांसाठी दरमहा 7 हजार रुपये गुंतवावे लागतील. गुंतवणुकीच्या कालावधीत तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर दरवर्षी अंदाजे 15 टक्के परतावा मिळण्याची अपेक्षा करू शकता. या प्रकरणात, तुम्ही मॅच्युरिटीच्या वेळी 4.9 कोटी रुपये सहज गोळा करू शकता.

गुंतवणुकीच्या कालावधीत तुम्हाला एकूण रु. 25.2 लाख गुंतवावे लागतील. त्याच वेळी, तुमच्या गुंतवणुकीवर एकूण 4.7 कोटी रुपयांची संपत्ती वाढेल. मुदतपूर्तीच्या वेळी मिळालेल्या या पैशातून तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र जीवन जगू शकाल. तुम्हाला दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची गरज नाही.

अस्वीकरण: म्युच्युअल फंडात गुंतवलेले पैसे बाजाराच्या जोखमीच्या अधीन असतात. यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. जर तुम्ही नकळत म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली. या स्थितीत तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.

हे पण वाचा :- Best Selling Sedan Cars: देशात ‘ह्या’ आहे सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या 5 सेडान कार्स ; लिस्ट पाहून व्हाल तुम्ही थक्क