MF SIP: जर तुम्ही देखील तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला या लेखात एका भन्नाट योजनेबद्दल माहिती देणार आहोत ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून मोठी रक्कम जमा करू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही या योजनेत तब्बल 76.5 लाख रुपये प्राप्त करू शकतात आणि तुमच्या मुलीच्या शिक्षणसह लग्न देखील आरामात करू शकतात. चला तर जाणून घेऊया या योजनेबद्दल संपूर्ण माहिती.
आज आम्ही तुम्हाला SBI च्या एका अद्भुत योजनेबद्दल सांगणार आहोत. SBI टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज फंड डायरेक्ट ग्रोथ असे या योजनेचे नाव आहे. SBI च्या या म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करून तुम्ही बंपर परतावा मिळवू शकता. गेल्या तीन वर्षांत, SBI च्या या म्युच्युअल फंड योजनेने 27.78 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. या योजनेत दहा हजार रुपये गुंतवून 76.5 लाख रुपयांचा निधी जमा करायचा असेल.
अशा परिस्थितीत तुम्हाला SBI च्या या स्कीममध्ये संपूर्ण 18 वर्षे दरमहा 10 हजार रुपये गुंतवावे लागतील. योजनेत गुंतवणूक करताना, तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर दरवर्षी अंदाजे 12 टक्के परतावा मिळेल अशी अपेक्षा करावी लागेल. दरवर्षी हा अंदाजित परतावा मिळत राहिला तर या परिस्थितीत, 18 वर्षांनंतर मॅच्युरिटीच्या वेळी तुम्ही 76.5 लाख रुपये जमा करू शकाल.
मॅच्युरिटीच्या वेळी मिळालेल्या या पैशातून तुम्ही तुमच्या मुलीला उज्ज्वल भविष्य देऊ शकाल. याशिवाय तुम्ही हे पैसे तुमच्या मुलीच्या लग्नासाठी वापरू शकता. देशातील अनेक लोक म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड हा उत्तम पर्याय आहे.
अस्वीकरण: म्युच्युअल फंडात गुंतवलेले पैसे बाजाराच्या जोखमीच्या अधीन असतात. यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. जर तुम्ही नकळत म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली. या स्थितीत तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. म्युच्युअल फंडात केलेल्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा बाजाराच्या वर्तणुकीवरून ठरतो.
हे पण वाचा :- Makar Sankranti 2023: मकर संक्रांतीवर बनणार ‘हा’ खास योग्य ! जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत