Mini Air Cooler : उकाड्याने तुम्हीसुद्धा हैराण झालात? महागडा एसी नाही तर हा स्वस्तातला मिनी कूलर मिनिटांत बर्फासारखी थंड करतो खोली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mini Air Cooler : मागील काही दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे उकाड्याने सर्व जण हैराण झाले आहेत. मार्केटमध्ये एसी, कूलर आणि पंखे खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मागणी जास्त असल्यामुळे या वस्तूंच्या किमतीही जास्त आहेत.

प्रत्येकालाच या महागड्या वस्तू खरेदी करता येत नाही. शिवाय त्यांना वीज बिलही जास्त येत आहे. परंतु तुम्ही ही समस्या दूर होऊ शकते. कारण बाजारात स्वस्तातला मिनी कूलर उपलब्ध आहे. जो मिनिटांत बर्फासारखी थंड खोली करतो. इतकेच नाही तर या कुलरची किंमतही खूपच कमी आहे.

हा कूलर दिसायला खूप लहान आहे. जरी असे असले तरी हा खूप पॉवरफुल कूलर आहे. कारण बऱ्याच वेळा लोक महागड्या वस्तूंच्या जाळ्यात अडकतात आणि मग घरात वीज बिलही जास्त येते. या कूलरमुळे तुमचे वीज बिल वाचण्यासही मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते.

काय आहे खासियत?

या एसीमध्ये अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर केला असून त्यामुळे तो खास बनला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात अशा एअर कंडिशनरची प्रत्येकाला गरज पडते. या कूलरची बाजारात किंमत 500 रुपयांपासून सुरू होते आणि 2000 रुपयांपर्यंत जाते. हा आश्चर्यकारक मिनी पोर्टेबल कूलर तुम्ही आता ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने सहज विकत घेऊ शकता.

मिनी कूलर बर्फात अप्रतिम थंडावा देत असून जे लोक ऑफिसमध्ये काम करतात आणि त्यांना ऑफिसमध्ये एका जागेवरून उठता येत नाही त्यांच्यासाठी हा मिनी कूलर सर्वात फायद्याचा आहे. हा कूलर दिसायला लहान आहे परंतु इतर कूलरच्या तुलनेत त्याचे वजनही खूप कमी आहे. जर तुम्हाला जास्त थंडपणा पाहिजे असेल तर तुम्ही यात कोरड्या बर्फाचाही वापर करू शकता.