New Upcoming Electric Scooter : 2023 मध्ये बाजारात धमाका करणार ‘या’ 9 इलेक्ट्रिक स्कूटर ! जाणून घ्या लॉन्च तारीख, किंमत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New Upcoming Electric Scooter : जर तुम्ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा, कारण भारतीय बाजारपेठेत 2023 मध्ये जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च होणार आहेत.

दरम्यान, अशाच काही इलेक्ट्रिक स्कूटर्सची यादी आम्ही आणली आहे, जी पुढील वर्षी 2023 मध्ये लॉन्च होणार आहेत. या इलेक्ट्रिक स्कूटर्समध्ये प्रगत फीचर्स असतील आणि त्यांची रेंजही खूप चांगली असेल.

यामध्ये, तुम्हाला स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि GPS सारख्या अनेक उत्कृष्ट फीचर्स पाहायला मिळतील, म्हणून 2023 मध्ये लॉन्च होणार्‍या त्या 9 इलेक्ट्रिक स्कूटर्सची नावे, संभाव्य लॉन्चिंग आणि संभाव्य किंमतींबद्दल जाणून घेऊया.

इलेक्ट्रिक स्कूटरचे नाव, लॉन्च तारीख व किंमत :

1. Suzuki Burgman Electric ही इलेक्ट्रिक स्कूटर जानेवारी 2023 मध्ये लॉन्च होणार असून किंमत 1,20,000 रुपये असेल.
2. Hero Electric AE-8 ही इलेक्ट्रिक स्कूटर जानेवारी 2023 मध्ये लॉन्च होणार असून किंमत 70,000 रुपये असेल.
3. Gogoro 2 series ही इलेक्ट्रिक स्कूटर फेब्रुवारी 2023 मध्ये लॉन्च होणार असून किंमत 1,50,000 रुपये असेल.
4. Bajaj Chetak Electric ही इलेक्ट्रिक स्कूटर फेब्रुवारी 2023 मध्ये लॉन्च होणार असून किंमत 1,60,000 रुपये असेल.
5. Hero Electric AE-75 ही इलेक्ट्रिक स्कूटर मार्च 2023मध्ये लॉन्च होणार असून किंमत 80,000 रुपये असेल.
6. Hero Electric AE-29 ही इलेक्ट्रिक स्कूटर जून 2023 मध्ये लॉन्च होणार असून किंमत 85,000 रुपये असेल.
7. Hero Electric AE-3 ही इलेक्ट्रिक स्कूटर जून 2023 मध्ये लॉन्च होणार असून किंमत 1,50,000 रुपये असेल.
8. Honda Activa Electric ही इलेक्ट्रिक स्कूटर सप्टेंबर 2023मध्ये लॉन्च होणार असून किंमत 1,10,000 रुपये असेल.
9. TVS Creon ही इलेक्ट्रिक स्कूटर ऑक्टोबर 2023मध्ये लॉन्च होणार असून किंमत 1,20,000 रुपये असेल.