Old Coin Sale : आजकाल बाजारात जुन्या नोटा आणि नाण्यांना बाजारात प्रचंड मागणी आहे. तसेच अशी नाणी आणि नोटा दुर्मिळ प्रमाणात आढळतात त्यामुळे बाजारात त्यांना चांगली मागणी आहे. अशी नाणी तुम्हाला घरबसल्या लखपती बनवू शकतात.
जर तुमच्याकडे १ रुपयांचे जुने नाणे असेल तर तुम्हाला लाखो रुपये मिळतील. त्यासाठी तुम्हाला घरबसल्या काही सोपे काम करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला १ रुपयांच्या जुन्या नाण्यापासून लाखो रुपये मिळतील.
मात्र तुमच्याकडे असलेल्या १ रुपयांच्या नाण्यांमध्ये काही खास वैशिष्ट्ये असणे गरजेचे आहे. तसेच अशी दुर्मिळ नाणी तुमच्याकडे असतील तर तुम्ही काही मिनिटांमध्ये श्रीमंत बनू शकता.
तुमच्याकडे असलेले १ रुपयांचे नाणे हे १९८५ शाळांचे असायला हवे. जर तुमच्याकडे हे १९८५ सालचे नाणे असेल तर तुम्हाला देखील घरबसल्या लाखो रुपये मिळतील. तसेच अशा एका नाण्याचा काही वर्षांपूर्वी अडीच लाख रुपयांना लिलाव झाला होता.
जुनी नाणी तुमचे नशीब बदलतील
तुमच्याकडेही जुने १ रुपयांचे नाणे असेल तर तुम्ही ते विकून चांगली कमाई करू शकता. हे १ रुपयांचे दुर्मिळ नाणे तुम्ही 2.5 लाख किंवा त्याहून अधिक किमतीला सहज विकू शकता. मात्र हे नाणे १९८५ सालीचे असायला हवे.
जाणून घ्या काय असावे या अप्रतिम नाण्याचे वैशिष्ट्य
हे नाणे शेवटचे 1991 मध्ये बनवण्यात आले होते. त्यानंतर हे नाणे चलनातून बंद झाले. त्यामुळे आजतागायत हे नाणे पुन्हा चलनात आले नाही. या नाण्याच्या एका बाजूला मक्याचे पीक तर दुसऱ्या बाजूला अशोकस्तंभ असायला हवे. तसेच दोनच बाजूला हिंदी आणि इंग्रजीत भारत लिहिलेले असायला हवे.
हा आहे नाणे विकण्याचा सर्वात सोपा मार्ग जाणून घ्या
जर तुमच्याकडे हे 1 रुपयाचे नाणे असेल तर तुम्ही ते OLX वर ऑनलाइन विकू शकता.
या वेबसाइटवर या दुर्मिळ नाण्यासाठी खरेदीदार मोठी रक्कम मोजत आहेत.
नाणी विकण्यासाठी, तुम्ही प्रथम स्वत:ची Olx वर विक्रेता म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे.
त्यानंतर त्यावर क्लिक करून नाण्याच्या दोन्ही बाजूंचा फोटो अपलोड करा.
यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी टाका.
वेबसाइट तुम्ही दिलेल्या माहितीची पडताळणी करा.
ज्यांना खरेदी करायची आहे ते तुमच्याशी संपर्क साधतील.