Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Old Note Sale : नोकरीची संपली कटकट! तुमच्याकडेही असेल अशी 100 रुपयांची नोट तर तुम्हाला घरबसल्या मिळतील लाखो रुपये, अशी करा विक्री

Old Note Sale : तुम्ही आता जुनी नाणी आणि जुन्या नोटा विकून एका रात्रीत लखपती होऊ शकता. अनेक जणांना अशी जुनी नाणी आणि जुन्या नोटा जमा करण्याची आवड असते. त्यामुळे जर तुम्हीही अशी जुनी नाणी किंवा नोटा जपून ठेवल्या असतील तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तुम्ही आता या 100 रुपयांच्या नोटेची ऑनलाइन विक्री करून रातोरात लखपती होऊ शकता. सध्या अशा नोटांना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे तुमचे नोकरीचे टेन्शन संपेल. शिवाय तुम्ही घरबसल्या लाखो रुपये मिळवू शकता.

तुम्ही आता 100 च्या नोटेच्या बदल्यात सहज 5 लाख रुपये सहज मिळवू शकता. जर तुम्हाला या नोटेची बाजारात विक्री करायची असेल तर त्यासाठी काही अटी निश्चित केल्या आहेत. त्या बदल्यात तुम्हाला काही कंपन्या फाडलेल्या नोटा देत असून जर तुमच्याकडे असणारी ही नोट सर्व अटी पूर्ण करत असल्यास तुम्ही ती सहज शकता.

जाणून घ्या खासियत

सध्या जागतिक बाजारपेठेत अशा काही साइट्स आहेत, ज्या तुम्हाला 100 च्या नोटांच्या बदल्यात 5 लाख रुपये देत आहेत. परंतु जर तुम्हाला ही नोट विकायची असल्यास काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. सर्वात अगोदर तुमच्याकडे असणाऱ्या 100 च्या नोटेच्या पुढील बाजूस अनुक्रमांक 786 लिहिला असावा.

समजा तुमच्याकडे असणाऱ्या नोटेवर 786 हे दोन ठिकाणी लिहिले असल्यास तुम्हाला सहज श्रीमंत होता येईल. खरं तर, इस्लाम धर्मात या क्रमांकाची नोट अतिशय पवित्र मानली जाते. मुस्लिम लोकांना ही नोट मोठ्या किमतीत खरेदी करायला आवडते, त्यामुळे त्यांच्या घरात सुख-समृद्धी टिकून राहते. त्यामुळे जर तुम्ही या क्रमांकाची नोंद ठेवली असल्यास तुम्ही ती लवकरात लवकर विकू शकता.

फक्त करा हे काम

जर सर्वात अगोदर तुम्हाला नोट विकायची असेल तर, तुम्हाला ई-बे साइटवर विक्रेता म्हणून नोंदणी करावी लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला आरामात नोट अपलोड करता येईल, त्या ठिकाणी ग्राहक स्वतः तुमच्याशी संपर्क करतील. तुम्ही तुमची नोट विक्रेते म्हणून जास्त किंमतीला सहज विकू शकता आणि जर उशीर केला तर पश्चाताप करावा लागणार आहे.