Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

OnePlus 10R : वनप्लसच्या ‘या’ दमदार फोनवर मिळतेय बंपर ऑफर, होईल हजारो रुपयांची बचत; वाचा सविस्तर

जर तुम्ही कमी किमतीत OnePlus 10R हा स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. Amazon सेल तुमच्यासाठी आहे. या सेलमधून तुम्ही अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

OnePlus 10R : वनप्लस या स्मार्टफोन निर्माता कंपनीने आपला सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन म्हणजे OnePlus 10R हा मागील वर्षी म्हणजे एप्रिलमध्ये लॉन्च केला होता. कंपनीकडून हा फोन 38,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता,

परंतु आता याच फोनवर आतापर्यंतची सर्वात मोठी सवलत दिली जात आहे. जो तुम्ही Amazon वरून सहज कमी किमतीत खरेदी करू शकता, तुम्हाला Amazon वर उपलब्ध असणाऱ्या ऑफर्समुळे हा फोन 30 हजार रुपयांपेक्षा खुप कमी किमतीत खरेदी करता येणार आहे.

सुरुवातीला हा फोन 38,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केला होता, स्टोरेजचा विचार केला तर यात 8GB RAM + 128GB स्टोरेज दिले जात आहे.

परंतु तुम्हाला हा फोन 34,999 रुपयांना खरेदी करता येत आहे. हा फोन Amazon वर या किमतीत लिस्ट केला असून त्यावर कूपन डिस्काउंट आणि इतर फायदे दिले जात आहेत.

या फोनच्या कूपनवर 4000 रुपयांची सवलत मिळत आहे. तसेच ग्राहकांना बँक कार्ड आणि ईएमआय व्यवहारांवरही सवलत देण्यात येत आहे.

या स्मार्टफोनचा 8GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वर 34,999 रुपयांना उपलब्ध असून तुम्ही तो कूपन डिस्काउंटनंतर 30,999 रुपयांना खरेदी करू शकता. तसेच HDFC कार्ड आणि EMI व्यवहारांवर फोनवर 1500 रुपयांपर्यंत सूट उपलब्ध आहे.

त्यामुळे हा फोन तुमच्यासाठी 29,499 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध होऊ शकतो. यावर एक एक्सचेंज ऑफर उपलब्ध असून ज्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. त्याचा टॉप एंड व्हेरिएंट Rs 38,999 मध्ये सूचीबद्ध आहे, जो कूपन डिस्काउंट नंतर Rs 34,499 मध्ये उपलब्ध होणार आहे. सर्व ऑफर्सनंतर, तुम्ही तो अवघ्या 32,999 रुपयात खरेदी करू शकता.