Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

OnePlus Discount Offer : भन्नाट ऑफर!! फक्त 1299 रुपयांना खरेदी करा OnePlus चा शक्तिशाली 5G स्मार्टफोन

जर तुम्ही स्वस्तात OnePlus खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण तुम्ही आता फक्त 1299 रुपयांना फोन खरेदी करू शकता.

OnePlus Discount Offer : OnePlus च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण तुम्ही आता खूप स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीचा हा 5G स्मार्टफोन आहे. OnePlus Nord CE 2 Lite 5G हा स्मार्टफोन तुम्ही आता फक्त 1299 रुपयांना खरेदी करू शकता.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

जर तुम्हाला हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी Amazon वर जावे लागणार आहे. कारण अशी जबरदस्त ऑफर फक्त आणि फक्त Amazon वर उपलब्ध आहे. यावर अनेक सवलती मिळत असल्याने हा फोन खूपच स्वस्तात खरेदी करता येत आहे.

मिळत आहे प्रचंड सवलत

Nord CE 2 Lite चे बेस व्हेरिएंटची (6GB RAM आणि 128GB स्टोरेज) हे सध्या शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर 18,999 रुपयांना विक्री करण्यात येत आहे. परंतु, तुम्ही आता एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊन हा फोन खूप कमी पैशात खरेदी करू शकतात. खरं तर, Amazon या शक्तिशाली स्मार्टफोनवर 17,700 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस देत आहे.

अशाप्रकारे, ग्राहक एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ घेऊ शकतात त्यामुळे तुम्ही हा फोन फक्त रु.1299 (रु. 18,999- रु. 17,700) मध्ये खरेदी करू शकतात. हे लक्षात ठेवा की ग्राहकांनी लक्षात ठेवावे की एक्सचेंज ऑफर जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असणार आहे.

OnePlus Nord CE 2 Lite 5G चे स्पेसिफिकेशन

OnePlus च्या या स्मार्टफोनमध्ये 6.59 इंचाचा पॉवरफुल डिस्प्ले देण्यात आला आहे. तर फोटोग्राफीसाठी यात 64-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 16-मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर देण्यात आला आहे. यात उपलब्ध असणारी बॅटरी ही 5000mAh क्षमतेची देण्यात आली आहे. Qualcomm Snapdragon 695 5G ने सुसज्ज असणारा हा स्मार्टफोन ऑक्सिजन OS वर आधारित Android 12 वर चालतो.