OnePlus Nord 3 : त्वरा करा! OnePlus च्या ‘या’ फोनवर मिळत आहे 25 हजारांची बंपर सूट, असा घ्या लाभ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

OnePlus Nord 3 : जर तुम्हाला कमी किमतीत OnePlus चा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर आता तुमच्यासाठी एक खास ऑफर आहे. या ऑफरचा लाभ घेऊन तुम्हाला OnePlus Nord 3 हा फोन खूप कमी किमतीत खरेदी करता येईल.

अशी ऑफर तुमच्यासाठी Amazon वर मिळत आहे. त्यामुळे तुम्हाला 25 हजार रुपयांच्या सवलतीत OnePlus Nord 3 हा फोन खरेदी करता येणार आहे. लवकरात लवकर या ऑफरचा लाभ घ्या. कारण ऑफर काही दिवसासाठी असणार आहे.

जाणून घ्या सवलत

वनप्लसच्या या फोनच्या तुम्हाला ऑफरबद्दल जाणून घ्यायचे असल्यास सर्वात अगोदर हे लक्षात घ्या की त्याची मूळ किंमत 33,999 रुपये इतकी आहे, ही किंमत Amazon वर लिस्ट केली असून जर तुम्हाला तो जास्त परवडणाऱ्या किमतीत खरेदी करायचा असल्यास तुम्ही तो खरेदी करू शकता.

या स्मार्टफोनच्या खरेदीवर आता Amazon तुम्हाला तब्बल 24900 रुपयांची एक्सचेंज ऑफर देत आहे, म्हणजेच तुम्हाला हा स्मार्टफोन एक्सचेंज ऑफरमध्ये खरेदी करायचा असल्यास तुम्हाला 33,999 रुपयांपैकी जास्तीत जास्त 24,900 रुपये वाचवता येतील. याचा अर्थ असा की तुम्हाला काही हजार रुपये खर्च करावे लागतील. परंतु हे लक्षात ठेवा की तुम्हाला तुमचा जुना फोन द्यावा लागणार आहे ज्याची स्थिती चांगली असेल, तर तुम्हाला या ऑफरचा लाभ घेता येईल.

जाणून घ्या खासियत

कंपनीने OnePlus Nord 3 मध्ये 6.74 इंचाचा सुपर फ्लुइड AMOLED डिस्प्ले दिला आहे, ज्यात 120Hz रिफ्रेश रेट आणि 93.5 टक्के स्क्रीन टू बॉडी रेशो असेल. स्टोरेजचा विचार केला तर फोन 16GB आणि 256GB अंतर्गत स्टोरेजसह MediaTek Dimensity 9000 SoC द्वारे समर्थित असेल. OnePlusका हा फोन Android ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित OxygenOS 13.1 वर चालेल. त्याच्या बॉक्समध्ये 80W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

कॅमेरा

OnePlus Nord 3 च्या या शक्तिशाली फोनमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा दिला आहे. 8 मेगापिक्सलचा Sony IMX355 वाइड-एंगल कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 16-मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीच्या या Nord 3 च्या इतर काही वैशिष्ट्यांमध्ये – इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, अलर्ट स्लाइडर, फेस आयडी, स्टिरिओ स्पीकर दिले आहेत.