OnePlus Nord Buds 2R : सोडू नका अशी ऑफर! OnePlus Nord Buds 2R मोफत खरेदी करण्याची संधी, पहा संपूर्ण ऑफर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

OnePlus Nord Buds 2R : अलीकडे मार्केटमध्ये अनेक इअरबड्स लाँच होऊ लागली आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही खरेदी करू शकता. मागणी जास्त असल्याने वेगवेगळ्या कंपन्याही इअरबड्स लाँच करत आहेत. OnePlus च्या इअरबड्सना मार्केटमध्ये खूप मागणी आहे.

कंपनीने काही दिवसांपूर्वी आपले OnePlus Nord Buds 2R लाँच केले होते. जे आता तुम्ही मोफत खरेदी करू शकता. म्हणजेच तुम्हाला OnePlus चे हे इअरबड्स खरेदी करण्यासाठी एक रुपयाही भरावा लागणार नाही. कसे ते जाणून घ्या.

जाणून घ्या OnePlus Nord Buds 2R ची किंमत

किमतीचा विचार केला तर OnePlus Nord Buds 2R Buds ची किंमत Amazon वर 2,199 रुपये इतकी आहे. तर तुम्ही ते बँक ऑफर अंतर्गत 1999 रुपयांत सहज खरेदी करू शकता. समजा आता तुम्हालाही 5G फोन खरेदी करायचा असेल किंवा एखाद्या जाणकार व्यक्तीसाठी फोन हवा असल्यास तुम्ही हे इअरबड्स मोफत मिळवू शकता. हे इअरबड्स एकदा चार्ज केल्यानंतर तुम्ही 38 तास सतत गाणी ऐकू शकता. यामध्ये कॉलवर बोलण्यासाठी 4 माइक दिले आहेत आणि 12.4mm ड्रायव्हर प्रदान करण्यात आला आहे. इयरबड्सना IP55 रेटिंग दिले आहे.

ऑफर

Amazon वर OnePlus Nord 3 5G स्मार्टफोनवर खास ऑफर देण्यात आली आहे. हे खरेदी केल्यानंतरच तुम्हाला इअरबड्स मोफत मिळतील. खरंतर, कंपनीने हे इयरबड Nord 2 च्या यशानंतर फोनसोबत लॉन्च केला होता. हा फोन दोन लुक आणि डिझाईनमध्ये तुम्हाला खरेदी करता येईल आणि दोन्ही मॉडेल्सवर ऑफर दिली आहे.

फोनवर होईल 2000 रुपयांपर्यंत बचत

OnePlus Nord CE 3 5G ची किंमत 26,999 रुपये इतकी आहे आणि OnePlus Nord 3 5G ची किंमत 33,999 रुपये इतकी आहे. यावर 500 रुपये कूपन डिस्काउंट आणि कार्डवर 2000 रुपयांची सवलत मिळत आहे. यासाठी तुमच्याकडे सिटी बँक, अॅक्सिस बँक आणि एक कार्ड गरजेचे आहे.