ताज्या बातम्या

Oppo Reno 8z Smartphone : DSLR ला सुद्धा फेल करेल OPPO चा स्मार्टफोन, फ्लिपकार्ट मिळत आहे मोठी सूट

Published by
Ahmednagarlive24 Office

Oppo Reno 8z Smartphone : भारतीय बाजारपेठेत चिनी स्मार्टफोन कंपन्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे. यापैकी एक म्हणजे ओप्पो ही स्मार्टफोन कंपनी.

भारतीय बाजारपेठेत ओप्पोच्या अनेक स्मार्टफोनला चांगलीच मागणी आहे, अशातच कंपनीने काही दिवसांपूर्वी Oppo Reno 8z हा स्मार्टफोन लाँच केला होता. हा स्मार्टफोन तुम्ही कमी किमतीत खरेदी करू शकता.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 128 GB स्टोरेज मिळत आहे जे microSD कार्डने वाढवता येते. यात 6.43-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे.4500mAh मजबूत बॅटरीही मिळत आहे. हा स्मार्टफोन Android 12 वर काम करतो.

या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी 32 MP फ्रंट कॅमेरा,50MP + 2 MP मागील कॅमेरा उपलब्ध आहे. तर फोन कनेक्टिव्हिटीसाठी, वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस, यूएसबी पोर्ट इत्यादी वैशिष्ट्यांचा समावेश आहे.त्यासोबतच सुरक्षेसाठी फिंगरप्रिंट सेन्सरही उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये 2,400 x 1,080 पिक्सेल रिझोल्यूशन मिळेल.

किंमत

जर किंमतीबद्दल बोलायचे झाले तर या मॉडेलची किंमत 26,990 रुपये इतकी आहे. तुम्ही तो फ्लिपकार्टवरून मोठ्या डिस्काउंटसह खरेदी करू शकता. एवढेच नाही तर त्याचा कॅमेरा DSLR कॅमेरा देखील फेल करेल. सध्या कंपनी कमी दरातील स्मार्टफोन लॉन्च करून बाजारात खळबळ उडवून देत आहे.

Ahmednagarlive24 Office