Realme Smartphone : सोन्यासारखी संधी! फक्त 599 मध्ये खरेदी करा Realme चा ‘हा’ लोकप्रिय स्मार्टफोन

Realme Smartphone : रियलमीचे मार्केटमध्ये अनेक स्मार्टफोन उपलब्ध आहे. या सर्वच स्मार्टफोनमध्ये कंपनीने जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन दिले आहेत.कंपनी, ई-कॉमर्स साईट स्मार्टफोनवर अनेक ऑफर्स देत असतात. 

जर तुम्ही स्वस्तात फोन विकत घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी फ्लिपकार्टने एक उत्तम संधी आणली आहे. यामध्ये तुम्ही Realme 9i हा फोन एक्सचेंज ऑफरसह फक्त 599 रुपयांमध्ये घरी नेऊ शकता.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

कंपनी या फोनमध्ये 6.6-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले देत असून तो 90Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. स्टोरेजचा विचार केला तर यामध्ये 6 GB पर्यंत रॅम आणि 128 GB पर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी यात Adreno 610 GPU सह Snapdragon 680 चिपसेट देत आहे.

फोटोग्राफीचा विचार केला तर फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे आहेत. 50 मेगापिक्सेल प्राथमिक सेन्सरसह दोन 2 मेगापिक्सेल कॅमेरे आहेत. तर सेल्फीसाठी 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 5000mAh ची बॅटरी देत आहे. ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

OS बद्दल बोलायचे झाले तर, फोन Android 11 वर आधारित Realme UI 2.0 वर काम करतो. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी कंपनी ग्राहकांसाठी फोनमध्ये GPS/GLONASS/BEIDOU/GALILEO व्यतिरिक्त Wi-Fi, Bluetooth 5.0 आणि USB Type-C पोर्ट सारखे पर्याय देत आहे.