ताज्या बातम्या

Flipkart Sale : प्रीमियम स्मार्टफोन 10 हजारांहून कमी किमतीत विकत घेण्याची संधी, कुठे मिळत आहे संधी? जाणून घ्या

Published by
Ahmednagarlive24 Office

Flipkart Sale : अनेकांना स्वस्तात शानदार फीचर्स असणारा स्मार्टफोन खरेदी करायचा असतो. बाजारात अनेक स्मार्टफोन लाँच होत असतात. सध्या ग्राहकांच्या गरजा आणि मागण्या लक्षात घेता हे फोन कंपन्या सादर करत आहेत. त्यामुळे अनेक स्मार्टफोन खूप महाग झाले आहेत.

परंतु, जर तुम्ही स्वस्तात शानदार फीचर्स असणारा स्मार्टफोन शोधत असाल तर बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आता Google Pixel 6a हा स्मार्टफोन खूप स्वस्तात मिळत आहे. या फोनवर ऑफर मिळत असल्यामुळे स्वस्तात खरेदी करता येत आहे.

Google Pixel 6a फ्लिपकार्ट बिग बचत धमाल सेल दरम्यान स्वस्तात मिळत आहे. कारण या फोनवर अनेक प्रकारच्या ऑफर्स दिल्या जात आहेत.जर तुम्हाला हा प्रीमियम स्मार्टफोन Pixel 6a विकत घ्यायचा असेल, तर तुम्ही आता तो अर्ध्याहून कमी किमतीत खरेदी करू शकता.

इतकी मिळत आहे सवलत

स्टोरेजचा विचार केला तर कंपनीच्या या फोनचे स्टोरेज 6GB RAM + 128GB इतके आहे. याची मूळ किंमत 43,999 रुपये आहे परंतु फ्लिपकार्टवर 29 टक्के सवलतीसह 30,999 रुपयांना मिळत आहे.

जाणून घ्या बँक ऑफर

Flipkart वर बँक ऑफरसह हा फोन तुम्हाला विकत घेता येईल. Flipkart Axis Bank कार्डांवर 5% कॅशबॅक आणि HDFC बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड व्यवहारांवर ₹1000 ची सवलत देण्यात येत आहे. जर तुम्ही Flipkart Axis Bank कार्डने पैसे भरले तर, तुम्हाला त्याच्या किमतीवर 3,100 रुपयांची सूट मिळू शकते. यानंतर हा फोन 27,899 रुपयांना विकत घेऊ शकता.

जाणून घ्या एक्सचेंज ऑफर

कंपनीचा हा फोन एक्सचेंज ऑफरसह विकला जात आहे. यावर एकूण 20,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज डिस्काउंट दिले जात आहे. जर तुम्हाला या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला लेटेस्ट मॉडेल लिस्टमध्ये आलेल्या चांगल्या कंडिशनचा फोन बदलावा लागेल. त्यानंतर या फोनवर मिळणारी एक्सचेंज ऑफरचा लाभ घेता येईल. बँक कार्डवर 3100 रुपये सूट आणि एक्स्चेंज डिस्काउंट – 20 हजार रुपये मिळाले तर या फोनची किंमत 7,899 रुपये असू शकते.

Ahmednagarlive24 Office