पोहेकॉ. शबनम शेख यांचे निधन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :-  श्रीरामपूर येथील मपोहेकॉ शबनम दिलावर शेख यांचे निधन झाले आहे. स्व: शबनम या अत्यंत गरीब परिस्थितून 2006 साली पोलीस खात्यात भरती झाल्या होत्या.

त्यांनी खेळातून व स्वतःच्या उत्कृष्ट कामातून 1 वेगळी ओळख निर्माण केली होती. स्वः मपोहेकॉ शबनम शेख हिने आयपीएस कृष्ण प्रकाश, आयपीएस ज्योतिप्रियसिंग यांच्याबरोबर काम केले होते.

मॅडमच्या स्व.शबनम या अत्यंत विश्वासू होत्या. स्व: शबनम शेख या प्रेमळ स्वभावाची व सर्वात मिसळून राहणारी अशी तिची ओळख होती

बॉक्सिंग व ज्यूडो यामध्ये तिने अखिल भारतीय पोलिस क्रीडा स्पर्धेत पदके मिळाली होती. तिच्या मागे आई, वडील, दोन भाऊ व तीन बहिणी असा मोठा परिवार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24