Post Office Scheme : पोस्ट ऑफिसची फायदेशीर गुंतवणूक! मिळेल दुप्पट परतावा, कसे ते जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Scheme : पोस्ट ऑफिस प्रत्येक वयोगटासाठी शानदार योजना आणत असते. या योजनेमध्ये अनेकजण गुंतवणूक करतात. खरंतर पोस्ट ऑफिसची गुंतवणूक उत्तम परतावा देणारी आणि कोणतीही जोखीम न घ्यावी लागणारी असते.

त्यामुळे अनेकजण या योजनेमध्ये गुंतवतात. दरम्यान, पोस्ट ऑफिसची अशीच एक योजना आहे. या योजनेमध्ये गुंतवणूकदाराला प्रत्येक महिन्याला उत्तम परतावा मिळतो. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना असे या पोस्ट ऑफिसच्या शानदार योजनेचे नाव आहे. ज्यात तुम्ही देखील सहज गुंतवणूक करू शकता. काय आहे पोस्ट ऑफिसची ही योजना? जाणून घ्या सविस्तर माहिती.

मिळेल निश्चित परतावा

आनंदाची बाब म्हणजे या योजनेत पैसे गुंतवणाऱ्यांना प्रत्येक महिन्याला निश्चित परतावा मिळतो. तसेच तुम्ही गुंतवलेली रक्कम देखील पूर्णपणे सुरक्षित राहते.

आरडीमध्ये करा गुंतवणूक

पोस्ट ऑफिसच्या या मासिक उत्पन्न योजनेअंतर्गत, तुम्हाला प्रत्येक महिन्याला मिळणाऱ्या व्याजातून आवर्ती ठेव उघडून बक्कळ कमाई करता येऊ शकते.

किती मिळेल व्याज?

या पोस्ट ऑफिस योजनेमध्ये तुम्हाला ७.४ टक्के दराने व्याजाचा लाभ घेता येईल.

जाणून घ्या परिपक्वता कालावधी

हे लक्षात घ्या की या पोस्ट ऑफिस योजनेचा परिपक्वता कालावधी ५ वर्षांचा असून तुम्हाला ५ वर्षे या योजनेचा लाभ घेता येईल.

कमाईची उत्तम संधी

समजा एकदा तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला सलग पाच वर्षे प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम मिळेल.

किती करता येईल गुंतवणूक?

या योजनेअंतर्गत तुम्हाला एका खात्यात जास्तीत जास्त 9 लाख रुपये गुंतवता येतील. त्यामुळे आजच या योजनेत पैसे घेऊन योजनेचा लाभ घ्या.

संयुक्त खातेदारांसाठी गुंतवणूक

इतकेच नाही तर तुम्हाला तुम्ही संयुक्त खात्यात 15 लाख रुपये गुंतवता येतील.

दरमहा व्याज

समजा तुम्ही या योजनेत 5 लाख रुपये गुंतवल्यास तर तुम्हाला 7.4 टक्के व्याजदराने प्रत्येक महिन्याला 3,084 रुपये व्याज मिळू शकते.