अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स वाचा सविस्तर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज २०८६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ८३ हजार १७१ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.८५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४०५९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २७ हजार ८६५ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २०८१, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १३५६ आणि अँटीजेन चाचणीत ६२२ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ८४, अकोले १८३, जामखेड ९५, कर्जत ६०, कोपरगाव १८, नगर ग्रामीण २०१, नेवासा १८९, पारनेर १०६, पाथर्डी १९०, राहता १७६, राहुरी १०१, संगमनेर १९०, शेवगाव २८१, श्रीगोंदा ६९, श्रीरामपूर ९२, कॅंटोन्मेंट बोर्ड १४, मिलिटरी हॉस्पिटल ११ आणि इतर जिल्हा २१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १८४, अकोले ६०, जामखेड ०३, कर्जत १८, कोपरगाव ६८, नगर ग्रामीण १५२, नेवासा ५३, पारनेर ५९, पाथर्डी ३२, राहाता १२२, राहुरी ३७, संगमनेर ३९३, शेवगाव १५, श्रीगोंदा २५, श्रीरामपूर ८७, कॅंटोन्मेंट बोर्ड ०७ आणि इतर जिल्हा ४१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ६२२ जण बाधित आढळुन आले. मनपा १६, अकोले १७, जामखेड १३, कर्जत ७९, कोपरगाव ६८, नगर ग्रामीण २४, नेवासा ६९, पारनेर ५५, पाथर्डी ५०, राहाता १९, राहुरी ५८, संगमनेर ११, शेवगाव १० श्रीगोंदा १०३, श्रीरामपूर २६, कॅंटोन्मेंट ०१ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ४११, अकोले २६६, जामखेड १४, कर्जत १०१, कोपरगाव ७८, नगर ग्रामीण १९३, नेवासा ७२, पारनेर १३३, पाथर्डी ९२, राहाता ११८, राहुरी १११, संगमनेर १०३, शेवगाव १२७, श्रीगोंदा ८४, श्रीरामपूर ११६, कॅन्टोन्मेंट ३२, मिलिटरी हॉस्पिटल ०१, इतर जिल्हा ३१ आणि इतर राज्य ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:१,८३,१७१
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:२७८६५
  • मृत्यू:२३३८
  • एकूण रूग्ण संख्या:२,१३,३७४
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24