Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Realme C33 Offer : व्वा..मस्तच! रियलमीच्या लोकप्रिय स्मार्टफोनवर मिळतेय आतापर्यंतची सर्वात मोठी सूट, जाणून घ्या संपूर्ण ऑफर…

Realme C33 Offer : भारतीय बाजारात अनेक शानदार फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच होत असतात. भन्नाट फीचर्स असल्याने या स्मार्टफोनच्या किमतीही जास्त आहेत. अशातच जर तुम्ही स्वस्तात स्मार्टफोन शोधत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कारण तुम्ही आता रियलमीचा सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन सहज खरेदी करू शकता. सध्या Realme C33 या स्मार्टफोनवर 23% सूट मिळत आहे. त्यामुळे तुम्ही हा फोन मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. अशी संधी कुठे मिळत आहे? जाणून घ्या.

कंपनीच्या या लोकप्रिय फोनमध्ये तुम्हाला 1 वर्षाची वॉरंटी देण्यात येत आहे. यात 6.5 इंचाचा HD+ डिस्प्ले असून जो तुम्हाला वेगळा अनुभव देत आहे. यावर मिळणाऱ्या वेगवेगळ्या बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफरच्या माध्यमातून तुम्हाला हा स्मार्टफोन खूप स्वस्तात खरेदी करता येईल.

काय आहे ऑफर?

तुम्ही आता फ्लिपकार्टवरून Realme C33 2023 (64GB+4GB RAM) हे फोन सहज खरेदी करू शकता. या फोनची मूळ किंमत 12,999 रुपये इतकी आहे. परंतु तुम्ही 23% डिस्काउंटनंतर हा फोन 9,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. जर तुम्ही कोटक बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे पेमेंट केले तर यावर तुम्हाला फ्लॅट 10% सूट मिळेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशीच ऑफर Flipkart Axis Bank कार्डवरून पेमेंटवर मिळत आहे, ज्यात तुम्हाला 5% कॅशबॅक मिळेल.

ग्राहकांना होणार बँक ऑफर्सचा मोठा फायदा

जर तुम्ही HDFC बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवरून पेमेंट केले तर तुम्हाला 1 हजार रुपयांची सवलत मिळेल. इतकेच नाही तर तुम्हाला एक्सचेंज ऑफर अंतर्गत सगळ्यात मोठी सवलत मिळणार आहे. समजा तुमच्या जुन्या स्मार्टफोनची स्थिती ठीक असेल तर, तुम्ही कोणताही विचार न करता थेट फ्लिपकार्टवर या ऑफर्सचा लाभ घेऊ शकता आणि त्याऐवजी तुम्हाला 9,450 रुपयांची सवलत मिळेल. हे लक्षात घ्या की तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर ही ऑफर अवलंबून असणार आहे.