Redmi Smartphone Discount : अरे व्वा! रेडमीच्या 5G स्मार्टफोनवर मिळतेय आतापर्यंतची सर्वात मोठी सूट, लगेचच करा ऑर्डर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Redmi Smartphone Discount : तुमचे बजेट कमी आहे आणि तुम्हाला उत्तम 5G स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर फ्लिपकार्टची खास ऑफर तुमच्यासाठीच आहे. या सेलचा लाभ घेऊन तुम्हाला खूप स्वस्तात हा फोन खरेदी करता येईल.

या सेलमधून तुम्ही Redmi Note 12 5G हा स्मार्टफोन खरेदी करू शकता. फ्लिपकार्टवर हा फोन तुमच्यासाठी केवळ 14,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही हा फोन खरेदी करू इच्छित असाल तर आजच या संधीचा लाभ घ्या.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीच्या या स्मार्टफोनवर ग्राहकांना 2,000 रुपयांची सवलत मिळू शकते. इतकेच नाही तर ग्राहक 2,500 रुपये प्रति महिना EMI वर हा फोन खरेदी करू शकतात. याची सर्वात खास बाब म्हणजे यात 6.7 इंच HD AMOLED डिस्प्ले, 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

ग्राहकांना Redmi Note 12 5G मध्ये 6.67 इंच डिस्प्ले उपलब्ध करून दिला असून या फोनचा डिस्प्ले 1200 nits च्या पीक ब्राइटनेससह येतो. तसेच संरक्षणासाठी, फोनला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 संरक्षण तुमहाला मिळेल. Redmi चा हा शानदार फोन Android 12 वर आधारित MIUI 13 वर काम करेल.
तर Redmi च्या या फोनमध्ये Snapdragon 4 Gen1 6nm octa core 5G प्रोसेसर पाहायला मिळेल.

या फोनच्या कॅमेर्‍याबद्दल सांगायचे झाले तर Redmi Note 12 5G मध्ये ग्राहकांना ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. या फोनमध्ये 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा याशिवाय, यात 8 मेगापिक्सेल अल्ट्रावाइड आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो शूटर सेन्सरकंपनीकडून आपल्या वापरकर्त्यांसाठी देण्यात आला आहे. तसेच या Redmi फोनमध्ये व्हिडिओ कॉलिंगसाठी 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील मिळेल.

तसेच पॉवरसाठी, Redmi Note 12 5G मध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W फास्ट चार्जिंगसह येते. या स्मार्टफोनचे डायमेंशन 165.88×76.21×7.98mm असून त्याचे वजन 188 ग्रॅम इतके आहे. या शानदार फोनला IP53 रेटिंग आहे.