Redmi Smartphone Offer : रेडमीचा सर्वात जास्त विकला जाणारा फोन कमी किमतीत आणा घरी, कसे ते जाणून घ्या

Published by
Ahmednagarlive24 Office

Redmi Smartphone Offer : भारतीय बाजारात अनेक स्मार्टफोन लाँच होत असतात. प्रत्येक फोनमध्ये तुम्हाला वेगळे फीचर पाहायला मिळते. इतकेच नाही तर प्रत्येक फोनची किंमत वेगवेगळी असते. सर्व कंपन्या आता आपले 5G स्मार्टफोन लाँच करू लागल्या आहेत. त्यामुळे आता फोनही महाग झाले आहेत.

Redmi ही भारतीय बाजारातील सर्वात आघाडीची स्मार्टफोन निर्माता कंपनी आहे. कंपनी सतत आपले फोन लाँच करत असते. जर तुम्ही कंपनीचे फोन खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता तुम्ही Amazon सेलमधून कंपनीचे सर्वात विकले जाणारे फोन अतिशय कमी किमतीत खरेदी करू शकता.

Redmi 12 आणि Redmi 12 5G वर मिळेल शानदार सवलत

Amazon सेलमधून तुम्ही आता Redmi 12 4G स्वस्तात खरेदी करू शकता. किमतीचा विचार केला तर 6GB RAM आणि 64GB व्हेरिएंटची किंमत 37% डिस्काउंटनंतर 11,998 रुपयांपासून सुरू होते. इतकेच नाही तर कंपनी एक्सचेंज ऑफर सोबत बँक डिस्काउंट देत आहे त्यामुळे या फोनची किंमत आणखी कमी होते. तसेच तुम्हाला या फोनवर 11,398 रुपयांची बँक सवलत देखील मिळेल.

तसेच Redmi 12 5G च्या फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर, यात 6GB रॅम आणि 128GB ROM मिळेल. हा फोन Amazon वर 25% च्या सवलतीनंतर 13,499 रुपयांपासून सुरू होतो. परंतु ग्राहकांना नो-कॉस्ट ईएमआय पर्याय,बँक ऑफर, सवलत आणि एक्सचेंज पर्यायांचा लाभ मिळेल. हे दोन्ही फोनसाठी तीन रंग पर्याय तुम्हाला खरेदी करता येतील. पेस्टल ब्लू, मूनशाईन सिल्व्हर आणि जेड ब्लॅक.

Redmi Note 12 Pro 5G

नुकताच सादर केलेला आणखी एक स्मार्टफोन जो चांगल्या वैशिष्ट्यांसह आणि सुंदर डिझाइनसह हार्डवेअरचा शक्तिशाली संच असून 20% डिस्काउंटनंतर हा फोन 15,998 रुपयांच्या किमतीत खरेदी करता येईल. इतकेच नाही तर हा एक्सचेंज बोनस डिस्काउंटनंतर ग्राहकांना 15,150 रुपयांच्या किमतीत खरेदी करता येईल.

Ahmednagarlive24 Office