Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Reliance Jio : सर्वात भारी रिचार्ज प्लॅन! अवघ्या 12 रुपयात मिळवा 3GB डेटा,अनलिमिटेड कॉलसह 48GB मोफत इंटरनेट

Reliance Jio : रिलायन्स जिओच्या ग्राहक वर्गाची संख्या खूप जास्त आहे. कंपनी सतत शानदार रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. कंपनी कमी किमतीत जास्त फायदे देणारे रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. त्यामुळे कंपनी सतत इतर कंपन्यांना टक्कर देत असते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कंपनीने सध्या असाच एक शानदार रिचार्ज आणला आहे. ज्याची किंमत 12 रुपये आहे. यात ग्राहकांना 3GB डेटा,अनलिमिटेड कॉलसह 48GB मोफत इंटरनेट मिळत आहे. दरम्यान रिलायन्स जिओचा सर्वात हिट प्लॅन आहे.

कंपनीच्या या प्लॅनमध्ये 40GB पर्यंत डेटा मोफत देण्यात येत आहे. हे लक्षात घ्या की कंपनीच्या 40GB मोफत डेटासह येणाऱ्या Jio प्रीपेड प्लॅन्सच्या यादीमध्ये Rs 219, Rs 399 आणि Rs 999 प्लॅन्सचा समावेश आहे. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर.

कंपनीचा 219 रुपयांचा रिचार्ज

कंपनीचा 219 रुपयांचा प्रीपेड प्लॅन दररोज 3GB मोबाइल डेटा ऑफर करत आहे. या प्लॅनची ​​वैधता 14 दिवसांची असून यात अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग डेटासह 100 एसएमएस येत आहेत. कंपनीचा विशेष ऑफरचा भाग म्हणून, कंपनीच्या या प्लॅनमध्ये 25 रुपये किमतीचे अॅड-ऑन व्हाउचर मोफत उपलब्ध असून जो 2GB डेटा प्रदान करतो.

कंपनीचा 399 रुपयांचा रिचार्ज

कंपनीच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 100 एसएमएस मिळत आहेत. जो 28 दिवसांच्या वैधतेसाठी Jio अॅप्सच्या विनामूल्य सदस्यतासह प्रतिदिन 3GB डेटा ऑफर करतो. ग्राहकांना कंपनी 61 रुपयांचा 6GB डेटा अॅड-ऑन व्हाउचर मोफत देत आहे.

कंपनीचा 999 रुपयांचा रिचार्ज

Reliance Jio ने ऑफर करण्यात आलेल्या 999 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची ​​वैधता 84 दिवस आहे. या प्लॅनमध्ये कंपनी अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 एसएमएस तसेच दररोज 3GB डेटा देत आहे. या ऑफर अंतर्गत, ग्राहक 241 रुपयांचे 40GB डेटा अॅड-ऑन मोफत घेऊ शकतात.