सैराटमध्यल्या आर्चीचा हा लुक तुम्ही पाहिलाय का ?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

सैराट या सिनेमामुळे तमाम मराठी सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री रिंकु राजगुरु म्हणजेच सर्वांची लाडकी आर्ची.

आर्ची सोशल मिडीयावर अनेक फोटो पोस्ट करत आपल्या चाहत्यांना खुश करते. तिच्या प्रत्येक फोटोवर चाहते कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करतात

आपल्या बिनधास्त बेधडक अंदाजामुळे नेहमीप्रमाणेच चाहते त्यावर फिदा झाले आहेत.

रीन्कुचे हे फोटोज साध्या चांगलेच व्हायरल झाले आहेत,रिंकु नेटक-यांचं  लक्ष वेधून घेतेय. 

 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24