ताज्या बातम्या

Royal Enfield : पैसे वसूल ऑफर! स्वस्तात रॉयल एनफील्ड क्लासिक 350 खरेदी करण्याची संधी, ‘या’ ठिकाणी मिळतेय 45 हजारांत बाईक

Published by
Ahmednagarlive24 Office

Royal Enfield : भारतीय बाजारात टू व्हीलर सेक्टरमधील क्रूझर बाइक सेगमेंटमध्ये येणाऱ्या बाईक्स या त्यांच्या इंजिन तसेच स्टाईलसाठी पसंत करण्यात येतात. असे जरी असले तरी अनेकांना या बाईक खरेदी करता येत नाहीत.

कारण त्यांच्या किमती जास्त असतात. परंतु, आता तुमच्यासाठी स्वस्तात बाईक खरेदी करण्याची संधी आहे. तुम्ही आता खूप किमतीत रॉयल एनफील्ड क्लासिक 350 बाईक खरेदी करता येणार आहे. तुम्ही Carandbike या वेबसाइटवरून फक्त 45 हजारांमध्ये ही बाईक खरेदी करता येणार आहे.

जाणून घ्या रॉयल एनफील्ड क्लासिक 350 ऑफर

तुम्ही आता केवळ 45 हजार रुपये देऊन ही बाईक तुमच्या घरी नेऊ शकता. परंतु तुम्हाला ही बाईक खरेदी करायची असेल तर तुम्हाला वेबसाइटवर जाऊन थेट विक्रेत्याशी संपर्क साधावा लागणार आहे. त्यानंतर तुम्ही बाइक घरी नेऊ शकता.

पहा किंमत

कंपनीकडून या बाईकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत जवळपास 2.10 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. जर तुम्हाला टॉप मॉडेल खरेदी करायचे असेल तर, तुम्हाला 2.50 लाख रुपये मोजावे लागणार आहे. त्यामुळे जर तुम्ही एक उत्तम बाईक घेण्याच्या विचारात असल्यास रॉयल एनफिल्डची ही शानदार बाईक तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरेल.

इतकेच नाही तर कंपनीशी निगडित बँक तुम्हाला कंपनीची ही बाईक खरेदी करण्यासाठी एक शानदार फायनान्स प्लॅन देईल. या बाईकमध्ये तुम्हाला उत्कृष्ट फीचर्स आणि मजबूत पॉवरट्रेन तसेच उत्कृष्ट सुरक्षा फीचर्स पाहायला मिळू शकतील.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office