Redmi Note 12 5G Series : Redmi Note 12 5G सिरीजची विक्री सुरु, या ठिकाणी मिळतेय बंपर सूट…

Ahmednagarlive24 office
Published:

Redmi Note 12 5G Series : Redmi कंपनीचे अनेक स्मार्टफोन बाजारात उपल्बध आहेत. या कंपनीच्या स्मार्टफोन्सने अख्खे मार्केट गाजवले आहे. दिवसेंदिवस या कंपनीचे फोन अधिक लोकप्रिय होत आहेत. तसेच आता कंपनीकडून Redmi Note 12 5G सिरीजची विक्री सुरु करण्यात आली आहे.

Redmi Note 12 5G सिरीज ग्राहकांना अधिक लोकप्रिय होणार आहे. कारण या सिरीजमध्ये अधिक वेगवेगळे फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीकडून नुकतीच ही सिरीज भारतात लॉन्च करण्यात आली आहे.

कंपनीकडून Redmi Note 12 5G (Redmi Note 12 5G), Redmi Note 12 5G Pro (Redmi Note 12 Pro 5G), Redmi Note 12 5G Pro Plus हे स्मार्टफोन्स लॉन्च करण्यात आले आहेत.

Redmi Note 12 5G स्मार्टफोन वर कुठे मिळतेय ऑफर

भारतात Redmi Note 12 5G सिरीज विक्रीसाठी सुरु झाला आहे. त्यातच ई-कॉमर्स वेबसाइटवर ऑफर देखील दिली जात आहे. Flipkart, Amazon, कंपनीच्या अधिकृत वेबसाइटसह निवडक स्टोअरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Redmi Note 12 5G सीरीजची भारतात किंमत

Redmi Note 12 5G दोन स्टोरेज प्रकारांसह येतो जे 128GB ROM सह 4GB RAM आणि 6GB RAM सह 128GB ROM ची किंमत आहे 17,999 आणि Rs 19,999.

Redmi Note 12 Pro 5G वापरकर्त्यांसाठी 128GB रॉमसह 24,999 रुपये, 128GB रॉमसह 8GB रॅमसाठी 26,999 रुपये आणि 256GB स्टोरेजसह 12GB रॅमसाठी 27,999 रुपयांना उपलब्ध असेल.

Redmi Note 12 Pro Plus 5G 8GB RAM सह 256GB स्टोरेज वापरकर्त्यांसाठी 29,999 रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटसह 12GB रॅम 32,999 रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe