ताज्या बातम्या

Best Smartphones : सेल.. सेल! 15 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा ‘हे’ स्मार्टफोन, पहा यादी

Published by
Ahmednagarlive24 Office

Best Smartphones : भारतीय बाजारात दररोज नवनवीन आणि शानदार फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच होत असतात. कंपन्या आता 5G स्मार्टफोन लाँच करू लागल्या आहेत. या सर्वच स्मार्टफोनचे फीचर्स उत्तम असल्याने या स्मार्टफोनच्या किमती जास्त आहेत.

त्यामुळे अनेकजण कमी बजेटमुळे स्मार्टफोन खरेदी शकता नाहीत. परंतु, तुम्ही आता तुमच्या आवडीचा स्मार्टफोन खरेदी शकता. तेही खूप कमी पैशात. अशी भन्नाट ऑफर कुठे मिळत आहे? आणि कोणते स्मार्टफोन स्वस्तात मिळत आहेत पाहुयात सविस्तर.

Redmi 11 Prime 5G

Xiaomi चा हा स्मार्टफोन 15,000 रुपयांपेक्षा कमी डिस्काउंटनंतर खरेदी करता येत आहे. या फोनमध्ये Dual-5G सपोर्ट, 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि MediaTek Dimensity 700 प्रोसेसर दिला आहे. या फोनमधील शक्तिशाली कॅमेरा सिस्टम 22.5W चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरीसह प्रदान केला आहे. कंपनीचा हा स्मार्टफोन तुम्ही Amazon वरून 13,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो.

OPPO A74 5G

Oppo च्या या डिव्हाइसच्या फीचर्स शिवाय, त्याची उत्कृष्ट रचना याला इतरांपेक्षा वेगळे करत आहे. कंपनीचा हा फोन दोन रंग पर्यायांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो – काळा आणि जांभळा. स्मार्टफोनच्या प्रमुख फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर, यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480 प्रोसेसरसह 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. 48MP ट्रिपल कॅमेरा असणारा हा फोन ग्राहक 15,000 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येत आहे.

Samsung Galaxy F23 5G

दक्षिण कोरियन टेक कंपनी सॅमसंगचे बजेट डिव्हाइस Galaxy F23 5G आता 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या सेगमेंटमध्ये एक उत्तम पर्याय आहे. उत्कृष्ट डिझाईन शिवाय, या फोनमध्ये 5G बँडसाठी समर्थन आहे. तर मागील पॅनलवर 50MP ट्रिपल कॅमेरा सिस्टम दिली आहे. 120Hz रिफ्रेश रेटसह मोठ्या डिस्प्लेशिवाय, या फोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. हे डिव्हाइस फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये 13,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करण्यात येत आहे.

iQOO Z6 Lite 5G

जर तुम्हाला कमी बजेटमध्ये शक्तिशाली 5G स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 4 Gen 1 सह येणारा iQOO Z6 Lite हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. 120Hz उच्च रिफ्रेश-रेट डिस्प्ले शिवाय, या फोनमध्ये 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या डिव्हाइसला वेगवान चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी आहे. हे डिझाईनच्या बाबतीत प्रीमियम फीलसह येते आणि फ्लिपकार्ट शॉपिंग प्लॅटफॉर्मवर विक्री दरम्यान 13,978 रुपयांच्या सवलतीच्या दरात खरेदी केले जाऊ शकते.

Ahmednagarlive24 Office