Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Samsung Galaxy F14 5G : सर्वात मोठी ऑफर! अवघ्या 1442 रुपयात घरी आणा सॅमसंगचा हा लोकप्रिय फोन, कसे ते जाणून घ्या

Samsung Galaxy F14 5G : भारतातील दिग्ग्ज स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगने काही दिवसांपूर्वी आपला तगडा स्मार्टफोन Samsung Galaxy F14 5G लाँच केला आहे. या फोनची मूळ किंमत 18490 रुपये इतकी आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

परंतु तुम्ही आता हा स्मार्टफोन अवघ्या 1442 रुपयात खरेदी करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला हा फोन फ्लिपकार्ट आणि Amazon वर मिळत नाही. तर कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर ही संधी मिळत आहे. दरम्यान अशी संधी फक्त काही दिवसांसाठीच असणार आहे.

जाणून घ्या ऑफर

कंपनीच्या या फोनची किंमत 18490 रुपये आहे. स्टोरेजचा विचार केला तर कंपनीचा हा फोन 4GB + 128GB आणि 6GB + 128GB स्टोरेजसह लॉन्च केला आहे. तसेच तुम्ही या फोनचा 6GB + 128GB व्हेरिएंट 14,490 रुपयांना 4,000 रुपयांच्या सवलतीसह सहज घरी आणू शकता.

ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास कंपनी या फोनवर 4000 रुपयांपर्यंतची झटपट सवलत देत आहे. तसेच तुम्ही हा फोन EMI ऑफर अंतर्गत प्रत्येक महिन्याला 1442 रुपयांमध्ये खरेदी करू शकता, म्हणजे याचाच असा अर्थ की तुम्हाला एकाच वेळी पूर्ण पेमेंट करावे लागणार नाही.

जाणून घ्या फीचर्स

या फोनमध्ये तुम्हाला 25W फास्ट चार्जिंग आणि 6GB पर्यंत RAM सह 128GB पर्यंत स्टोरेजचा सपोर्ट दिला आहे. या फोनमध्ये तुम्हाला ड्युअल रियर कॅमेरा सेटअप 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्लेसह मिळत आहे. हा फोन 6,000mAh बॅटरी आणि Exynos 1330 प्रोसेसर सह सादर केला आहे. या फोनमध्ये 25W फास्ट चार्जिंग आणि 6GB पर्यंत RAM सह 128GB पर्यंत स्टोरेजसाठी सपोर्ट असणार आहे. इतकेच नाही तर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्लेसह उपलब्ध असणार आहे.

तर कनेक्टिव्हिटीसाठी, या फोनला स्मार्टफोन मोबाइल हॉटस्पॉट, 5G, ब्लूटूथ v5.1, VolTE, 4G, Wi-Fi 4 (802.11 b/g/n), A-GPS आणि USB OTG असे पर्याय देण्यात आले आहेत. हा फोन Android 13 आधारित OneUI 5.0 सह सादर केला आहे.