अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :-बॅंकॉक एका तरुणानं मानवाला काळिमा फासेल असे कृत्य केले आहे. हा चप्पलचोर असून पोलिसांनी पकडल्यानंतर त्याने धक्कादायक कबुली दिली.
त्याने या चप्पल चक्क सेक्स करण्यासाठी चोरल्या असल्याचे समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी मध्य थायलंडमधील नॉन्थाबुरी शहरात लोकांनी चप्पल चोरी झाल्याची तक्रार केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारीनंतर पोलिसांनी 24 वर्षांच्या थिरपट क्लाय्याला अटक केली. तेव्हा त्याच्याकडून पोलिसांनी 126 चप्पला जप्त केल्या.
दरम्यान, 24 वर्षीय तरुणानं चप्पल चोरल्याची कबुली दिली आहे. तसेच, त्यानं तो चप्पलसोबत काय करायचा हे त्यानं पोलिसांनी सांगितलं. ते एकून पोलिसांनाही धक्का बसला.
तरुण विक्षिप्त असून तो चप्पलला मिठी मारायचा, किस करायचा, अंगावर चप्पल घासायचा, असं सगळं करून त्याला शारीरिक संबंधाचे सुख मिळाल्याचं त्यानं सांगितले.
या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांनी हा तरूण विक्षिप्त असून त्यांच्यावर उपचार केले जाणार असल्याचं सांगितलं.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com