श्रृतिका संजय म्याना आर्किटेक्टस् पदवी परिक्षेत उत्तीर्ण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :-  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सन 2020-21 मध्ये घेतलेल्या आर्किटेक्टस् पदवी परिक्षेत पुणे येथील ब्रीक स्कूल ऑफ आर्किटेक्टचर कॉलेजमधून श्रृतिका संजय म्याना फस्ट क्लासमध्ये उत्तीर्ण झाली आहे.

श्रृतिका ही नगरमधील सौ.सुचेता संजय म्याना यांची कन्या असून, निवृत्त तहसिलदार राधाकिसन म्याना यांची नात आहे.

या यशाबद्दल तिचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक नारायण मंगलाराम् व नातेवाईकांनी कौतुक करुन अभिनंदन केले.

अहमदनगर लाईव्ह 24