Smartphone Offers : यापेक्षा स्वस्त काहीही नाही! फक्त 700 रुपयांमध्ये खरेदी करा ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन ; जाणून घ्या कसं

Smartphone Offers : तुम्हाला जर बजेट रेंजमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असाल तर आम्ही तुम्हाला एका जबरदस्त ऑफरबद्दल माहिती देणार आहोत. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊन फक्त 700 रुपयांमध्ये एक जबरदस्त स्मार्टफोन खरेदी करू शकतात.

चला तर जाणून घ्या तुम्ही या ऑफरचा लाभ कसा घेऊ शकतात. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो सध्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फ्लिपकार्टवर एक भन्नाट सेल सुरु आहे. या सेलमध्ये तुम्ही अगदी स्वस्तात नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकतात.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये आज Redmi 10 सुरु असणाऱ्या ऑफरबद्दल माहिती देत आहोत. तुम्ही हा फोन या ऑफरचा लाभ घेऊन फक्त 700 रुपोयांमध्ये खरेदी करू शकतात. चला तर जाणून घ्या या स्मार्टफोनबद्दल संपूर्ण माहिती.

REDMI 10 (कॅरिबियन ग्रीन, 64GB) (4GB RAM) ची MRP रु. 14,999 आहे आणि तुम्ही 36% सवलतीनंतर रु.9,499 मध्ये खरेदी करू शकता. यासोबतच अनेक बँक ऑफर्सही यावर चालू आहेत. UPI व्यवहार करून तुम्हाला 500 रुपयांची सूट मिळू शकते.फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डवरून पेमेंट केल्यावर तुम्हाला 5% कॅशबॅक मिळू शकतो.

बँक ऑफर अंतर्गत सवलत मिळू शकते

HDFC क्रेडिट कार्ड व्यवहार केल्यास तुम्हाला 1 हजार रुपयांची सूट मिळू शकते. तुम्ही फ्लिपकार्टला जुना स्मार्टफोन परत केल्यास, तुम्हाला त्याऐवजी 8,800 रुपयांची सूट मिळू शकते. पण ते फोनची स्थिती आणि मॉडेलवरही अवलंबून असते. कंपनीकडून फोनची 1 वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. अॅक्सेसरीजला 6 महिन्यांची वेगळी वॉरंटी मिळत आहे.

ही फीचर्स फोनमध्ये उपलब्ध आहेत

तुम्हाला फोनमध्ये 6.7 इंच HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे, ज्याचा प्राथमिक कॅमेरा 50MP आहे. फ्रंट कॅमेराच्या बाबतीतही हा स्मार्टफोन खूप चांगला आहे. यामध्ये 5MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी बॅकअप घेऊनही तुम्हाला कोणतीही तक्रार होणार नाही. फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसर देण्यात आला आहे. यामुळेच हा बजेटसह सर्वोत्कृष्ट फोन असल्याचे सिद्ध होणार आहे.

हे पण वाचा :- LPG Price: केंद्र सरकारने आणली ‘ही’ जबरदस्त योजना ! एलपीजी सिलिंडर वापरणाऱ्यांना मिळणार फायदा; वाचा सविस्तर