Smartwatch Offers : महिलांसाठी खुशखबर ! ‘इतक्या’ स्वस्तात घरी आणा स्मार्टवॉच; होणार 6 हजारांची बचत , जाणून घ्या कसा होणार फायदा

Smartwatch Offers : तुम्ही देखील तुमच्या पत्नीसाठी किंवा बहिणीसाठी नवीन स्मार्टवॉच खरेदी करणार असाल तर आज आम्ही तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या एका जबरदस्त ऑफरबद्दल माहिती देणार आहोत. या ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही 6 हजारांची बचत करू शकतात.चला तर जाणून घ्या या जबरदस्त ऑफरबद्दल संपूर्ण माहिती.

आम्ही तुम्हाला सांगतो महिलांसाठी Hapipola ने ब्लूटूथ कॉलिंगसह फ्लोरल स्मार्टवॉच लॉन्च केले आहे. याच स्मार्टवॉचवर सध्या बंपर डिस्काउंट ऑफर्स उपलब्ध आहे.  तुम्हाला या  स्मार्टवॉचमध्ये 1.32-इंचाचा AMOLED डिस्प्ले देखील मिळणार आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो या स्मार्टवॉचमध्ये महिलांच्या आरोग्यासंबंधित अनेक जबरदस्त फीचर्स उपलब्ध आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या स्मार्टवॉचची माहिती देताना कंपनीने म्हंटले आहे कि हे स्मार्टवॉच आरोग्य आणि फिटनेस ट्रॅकिंग फीचर्ससह येते जसे की महिलांच्या मासिक पाळी आणि आरोग्याची ट्रॅकिंग करणे. या स्मार्टवॉचची डिजाइन राउंड फेस आहे. तसेच, JYouPro अॅपद्वारे हे स्मार्टवॉच सिमशिवाय Android आणि iOS डिव्हाइसेसशी कनेक्ट केले जाऊ शकते.

तीन रंगात खरेदी करता येणार 

कंपनीच्या म्हणण्यानुसार, या फ्लोरल स्मार्टवॉचची डिजाइन महिलांच्या आरोग्याचा विचार करून करण्यात आली आहे. हे फ्लोरल स्मार्टवॉच सध्या भारतात ब्लॅक, ग्रे आणि पेस्टल पिंक कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. हे फ्लोरल स्मार्टवॉच तुम्हाला गर्भधारणा आणि ओव्हुलेशन कालावधी ट्रॅकिंग फीचर्स देखील प्रदान करते.

याशिवाय, या स्मार्टवॉचमध्ये ब्लड ऑक्सिजन (Spo2) आणि हार्ट रेट मॉनिटरिंग फीचर्स देखील आहेत. या फ्लोरल स्मार्टवॉचची मूळ किंमत 9,999 रुपये आहे तर भारतात ती 3,999 रुपयांना उपलब्ध आहे. तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि इतर प्रमुख ऑनलाइन रिटेल आउटलेटला भेट देऊन हे स्मार्टवॉच खरेदी करू शकता.

PM Modi Good news for many 2 thousand will be deposited in the account

जबरदस्त फीचर्स  

हे स्मार्टवॉच पेडोमीटर, डिस्टन्स ट्रॅकर यांसारख्या फीचर्सनी सुसज्ज आहे. हे फ्लोरल स्मार्टवॉच ब्लूटूथ कॉलिंगलाही सपोर्ट करते. त्याच वेळी, यात 100 पेक्षा जास्त वॉच फेस आणि 10 स्पोर्ट्स मोड आहेत. स्मार्टवॉचमध्ये कॉलर आयडी, कॉलसाठी रिजेक्ट बटण, म्युझीक कंट्रोल करण्यासाठी रिमोट कॅमेरा शटर आणि अलार्म घड्याळ देखील आहे.

दुसरीकडे, या फ्लोरल स्मार्टवॉचमध्ये पेडोमीटर, डिस्टन्स ट्रॅकर, स्लीप मॉनिटर आणि कॅलरी काउंटरची फीचर्स  देखील आहेत. याशिवाय या फ्लोरल स्मार्टवॉचमध्ये 4 दिवसांची बॅटरी लाइफ, IP68 वॉटर रेझिस्टन्स आणि व्हॉईस असिस्टंट सपोर्ट देखील उपलब्ध आहेत.

हे पण वाचा :-  Fixed Deposit Calculator: खुशखबर ! 1 लाखाच्या FD वर मिळणार तब्बल 27,760 व्याज; ‘ही’ बँक देत आहे बंपर ऑफर