अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- जुलै महिन्यात इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस ऑफ इंडियाच्यावतीने घेण्यात आलेल्या सी.ए.परिक्षाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून,

यामध्ये नगर, इमारत कंपनी येथील बोगावत ऑटोचे संचालक अजय बोगावत यांचे चि.सुजय बोगावत याने चांगले गुण मिळवत सी.ए.फायनल परिक्षेत यश संपादन केले.

चि.सुजय बोगावत यास सीए मोहन बरमेचा, सीए परस छल्लानी, सीए संतोष संचेती, सीए चंद्रशेखर यार्दी, सीए सागर भालेराव,

सीए गोविंद भालेराव, सीए गोविंद व्यास, सीए आनंद भराडीया, सुदीप छल्लानी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या च्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.