शेतकरीविरोधी भूमिका घेणे सरकारला महागात पडेल, निवडणुका घ्या, मग समजेल !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : कांद्यावरील निर्यात शुल्कात केलेली ४० टक्के दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने येथील नाईक चौकात आंदोलन करण्यात आले. या वेळी सरकाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

यावेळी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, बंडू पाटील बोरुडे, शिवसेनेचे भगवानराव दराडे, राष्ट्रवादीचे महारुद्र किर्तन, देवा पवार, योगेश रासणे, चाँद मणियार, डॉ राजेंद्र खेडकर, वसंत बोर्ड, म्हातारदेव ढाळे ,सिताराम बोरुडे, हुमायुन आतार, अनिकेत गुरकर, विजय शिरसाट, राजन तुपे, रोहीत पुंड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी नायब तहसिलदार बागुलसाहेब यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. शिवशंकर राजळे म्हणाले, शेतकरी कांदा उत्पादकाला चांगला भाव मिळाला आणि सरकारच्या पोटात दुखावला लागले नियातीवर शुल्कवाढ करून शेतकऱ्यांच्या विरोधी भूमिका घेतली जाते,

हे सरकार नेमके कोणाचे आहे. कोणासाठी काम करते आहे. मूठभर लोकांच्या सोईसाठी शेतकरीविरोधी भूमिका घेणे सरकारला महागात पडेल, निवडणुका घ्या, मग समजेल जनतेचे मत काय आहे ते निर्वातशुल्क कमी करावे, शेतकन्यांच्या कांद्याला भाव मिळालाच पाहिजे,अशी मागणी त्यांनी या वेळी केली.शेतकरीविरोधी भूमिका घेणे सरकारला महागात पडेल, निवडणुका घ्या, मग समजेल !

कांद्यावरील निर्यात शुल्कात केलेली ४० टक्के दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने येथील नाईक चौकात आंदोलन करण्यात आले. या वेळी सरकाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

यावेळी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, बंडू पाटील बोरुडे, शिवसेनेचे भगवानराव दराडे, राष्ट्रवादीचे महारुद्र किर्तन, देवा पवार, योगेश रासणे, चाँद मणियार, डॉ राजेंद्र खेडकर, वसंत बोर्ड, म्हातारदेव ढाळे ,सिताराम बोरुडे, हुमायुन आतार, अनिकेत गुरकर, विजय शिरसाट, राजन तुपे, रोहीत पुंड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी नायब तहसिलदार बागुलसाहेब यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. शिवशंकर राजळे म्हणाले, शेतकरी कांदा उत्पादकाला चांगला भाव मिळाला आणि सरकारच्या पोटात दुखावला लागले नियातीवर शुल्कवाढ करून शेतकऱ्यांच्या विरोधी भूमिका घेतली जाते,

हे सरकार नेमके कोणाचे आहे. कोणासाठी काम करते आहे. मूठभर लोकांच्या सोईसाठी शेतकरीविरोधी भूमिका घेणे सरकारला महागात पडेल, निवडणुका घ्या, मग समजेल जनतेचे मत काय आहे ते निर्वातशुल्क कमी करावे, शेतकन्यांच्या कांद्याला भाव मिळालाच पाहिजे,अशी मागणी त्यांनी या वेळी केली.