Tata Car Offers : कार खरेदीची सुवर्णसंधी ! ‘ह्या’ दमदार कारवर मिळत आहे बंपर सूट ; होणार 65 हजारांची बचत

Tata Car Offers : तुम्ही देखील या महिन्यात (डिसेंबर 2022) नवीन कार कार खरेदीचा विचार करत असला तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. वर्षाच्या शेवटच्या या महिन्यात तुम्हाला काही जबरदस्त कार्सवर बंपर डिस्कॉऊंट ऑफर मिळत आहे.

तुम्ही देखील या ऑफरचा लाभ घेत 65 हजारांची बचत बचत करू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टाटा मोटर्सने एक भन्नाट ऑफर जाहीर केला आहे. या ऑफर अंतर्गत तुम्हाला काही जबरदस्त कार्सवर बंपर सूट मिळणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो तुम्हाला या ऑफर अंतर्गत नेक्सॉन, टियागो आणि टिगोर सारख्या लोकप्रिय मॉडेल्सवर बंपर सूट मिळणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो कंपनीने दिलेल्या या ऑफर अंतर्गत तुम्हाला कंपनीची लोकप्रिय कार्स Tata Tiago आणि सब-फोर-मीटर कॉम्पॅक्ट सेडान Tata Tigor वर तब्बल 38 हजारांचा डिस्काउंट मिळत आहे. कंपनी यामध्ये रु. 20,000 ची रोख सवलत, निवडक मॉडेल्सवर रु. 15,000 पर्यंतचे एक्सचेंज बोनस आणि रु. 3,000 कॉर्पोरेट सूट यांचा समावेश आहे. तर, टाटा नेक्सॉनवर 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे.

तर दुसरीकडे कंपनी आपल्या लोकप्रिय SUVs Tata Harrier आणि Safari वर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तब्बल 65 हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे. यामध्ये निवडक मॉडेल्सवर रु. 30,000 पर्यंत रोख सवलत, रु. 5,000 कॉर्पोरेट सूट आणि रु. 30,000 पर्यंतचा एक्सचेंज बोनस समाविष्ट आहे.

टाटा कार्स विक्री

टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहनांची घाऊक विक्री गेल्या महिन्यात म्हणजे नोव्हेंबर 2022 मध्ये 55 टक्क्यांनी (वार्षिक आधारावर) वाढून 46,037 युनिट्स झाली. वर्षभरापूर्वी याच कालावधीत (नोव्हेंबर 2021) विक्रीचा आकडा 29,778 युनिट्स होता.

दुसरीकडे, जर आपण एकूण घाऊक विक्रीबद्दल बोललो तर, टाटा मोटर्सची एकूण घाऊक विक्री नोव्हेंबर 2022 मध्ये 21 टक्क्यांनी वाढून 75,478 युनिट्स झाली, तर नोव्हेंबर 2021 मध्ये 62,192 युनिट्स डीलर्सना पाठवण्यात आली. कंपनीने सांगितले की, या कालावधीत देशांतर्गत बाजारात एकूण विक्री 27 टक्क्यांनी वाढून 73,467 युनिट्सवर पोहोचली आहे. वर्षभरापूर्वी याच महिन्यात 58,073 मोटारींची विक्री झाली होती.

हे लक्ष्यात घ्या कि या व्यतिरिक्त, कंपनी आपल्या EV रेंजवर कोणतीही सूट देत नाही. म्हणजेच Nexon EV Prime, Nexon EV Max, Tigor EV वर कोणतीही ऑफर नाही. एवढेच नाही तर कंपनीच्या पंच आणि अल्ट्रोजवरही कोणतीही सूट नाही.

हे पण वाचा :- Cibil Score: नागरिकांनो कर्ज घेण्यापूर्वी ‘ही’ एक गोष्ट कराच ! नाहीतर होणार ..