अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-नेवासे तालुक्यातील सोनइ येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व सोनई ग्रामपंचायतीच्या माध्यमातून भाजी मंडईतील ४१ व्यावसायिकांची रॅपीड ॲन्टीजेन तपासणी करण्यात आली.
सर्व अहवाल निगेटीव्ह आले आहेत. या तपासणीदरम्यान अनेक व्यावसायिकांनी तपासणीच्या भीतीने पळ काढला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.