Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात झाली मोठी घसरण, आत्ताच तपासा

Gold Silver Price Today : अनेकजण दररोज सोने आणि चांदी खरेदी करतात. अशातच आता सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईत मोठा दिलासा मिळाला आहे.

त्याशिवाय सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. त्यामुळे ग्राहकांना आता स्वस्त सोने किंवा चांदी खरेदी करता येईल. परंतु, खरेदीपूर्वी तुमच्या शहरातील सोने आणि चांदी दर नक्की तपासा.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

हे आहेत आजचे सोन्याचे भाव

मिळालेल्या माहितीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव आज 290 रुपयांनी घसरला आहे. त्यामुळे ते 54380 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आले आहे. तसेच 22 कॅरेट सोन्याचा भावही 290 रुपयांनी घसरला असून तो 49850 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आला आहे. सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. 999 शुद्ध चांदीची किंमत सुमारे 1000 रुपयांनी कमी झाली आहे. चांदी 695000 रुपये प्रति किलो आहे.

प्रमुख शहरांमध्ये किंमत (प्रति दहा ग्रॅम)

चेन्नई : रु 50100 (22 कॅरेट) 55640 (24 कॅरेट)

मुंबई : 49990 (22कॅरेट), 54530 (24कॅरेट)

दिल्ली : 50140 (22 कॅरेट), 54670 (24 कॅरेट)

कोलकाता : 50300 (22 कॅरेट), 64880 (24 कॅरेट)

जयपूर : 50140 (22 कॅरेट), 54670 (24 कॅरेट)

लखनौ : 50140 (22 कॅरेट), 54670 (24 कॅरेट)

पाटणा : 50040 (22 कॅरेट), 54580 (24 कॅरेट)

भुवनेश्वर : 49990 (22कॅरेट), 54530 (24कॅरेट)

आजचे चांदीचा दर

चांदीचा सरासरी दर69500 ​​रुपये प्रति किलो इतके आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, लखनौ इत्यादी शहरांमध्ये 69500 ​​प्रति किलो असून चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू सारख्या शहरांमध्ये याची किंमत 72500 रुपये इतकी आहे.

लक्षात ठेवा या गोष्टी

  • सोन्या-चांदीच्या वर जीएसटी किंवा अन्य कोणताही कर जोडलेला नाही. अचूक किंमतीसाठी तुमच्या स्थानिक सराफा किंवा ज्वेलरशी संपर्क करा.
  • सोन्याच्या दागिन्यांमध्ये ज्वेलर्स किंवा उत्पादक स्वतंत्रपणे शुल्क आकारतात. खरेदी करत असताना त्याची माहिती घ्या. मेकिंग चार्ज ज्वेलर ते ज्वेलर्स बदलतो.
  • सोन्याच्या दागिन्यांमध्ये हॉलमार्किंग गरजेचेअसून खरेदी करताना खात्री करा.

काल सोन्या-चांदीचे हे होते दर

HDFC सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी सराफा बाजारात सोन्याचा भाव 107 रुपयांनी वाढून 54,222 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. आज 120 रुपयांनी घट झाली आहे. यानंतर चांदी 68,001 रुपये प्रति किलोवर आहे.