अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :- आज सकाळी देशातील बड्या शहरांमध्ये सोन्या-चांदीचा व्यापार सुरू झाला आहे. देशातील बहुतेक शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या (gold) दरात फरक आहे.
अशा परिस्थितीत आम्ही देशातील बहुतेक मोठ्या शहरांचे दर येथे देत आहोत. या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम दिली आहे. हे लक्षात ठेवले पाहिजे की एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजार दर हे विदाउट टॅक्स आहेत, त्यामुळे देशांतर्गत बाजारात दरांमध्ये फरक आहे.
ग्रॅम 22 कॅरेट (भाव रुपयांत) :-
1 ग्रॅम 4,624
8 ग्रॅम 37,992
10 ग्रॅम 46,240
100 ग्रॅम 46,2400
भारतामधील 24 कॅरेट सोन्याचे भाव :-
ग्रॅम 24 कॅरेट (भाव रुपयांत)
1 ग्रॅम 5,044
8 ग्रॅम 40,352
10 ग्रॅम 50,440
100 ग्रॅम 50,4400
प्रमुख शहरातील सोन्याचे भाव :-
शहर 22 कॅरेट 24 कॅरेट
मुंबई 46,110 47,110
पुणे 45,390 48,840
नाशिक 45,390 48,840
अहमदनगर 45,280 47,540