ताज्या बातम्या

Refrigerators and AC Huge Discount Sale : ऑफर असावी तर अशी! ‘या’ ठिकाणी निम्म्यापेक्षा कमी किमतीत मिळत आहे रेफ्रिजरेटर आणि एसी

Published by
Ahmednagarlive24 Office

Refrigerators and AC Huge Discount Sale : सध्या उन्हाळ्याच्या दिवसाला सुरुवात झाली आहे. उकाड्यापासून वाचण्यासाठी अनेकजण कुलर, एसी तर काहीजण फॅनचा वापर करत आहेत. तसेच काहीजण या वस्तूंची खरेदी करत आहेत.

परंतु, उन्हाळ्याचे दिवस असल्याने या वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे अनेकजण स्वस्तात मिळणाऱ्या या वस्तूंच्या शोधात आहेत. जर तुम्हीही स्वस्तात खरेदीची संधी पाहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण तुम्ही आता रेफ्रिजरेटर आणि एसीवर 55% पर्यंत सूट मिळवू शकता. कसे ते पहा.

तसेच या कडक उन्हाळ्यात, या दोन्ही उत्पादनांच्या गरजा मर्यादेपलीकडे वाढतात. समजा जर तुमचा एसी किंवा फ्रीज खराब झाला असल्यास तुम्हाला नवीन वस्तू घ्याव्या लागणार आहे, त्यासाठी आता जास्त विचार करू नका. केवळ विक्रीचा लाभ घेऊन घरपोच एसी आणि फ्रीज स्वस्तात मिळवा.

Flipkart वर AC मिळवा 41% पर्यंतच्या सवलतीत

खरं तर, टॉप-5 एसी फ्लिपकार्टवर 31% ते 41% पर्यंतच्या सवलतींसह उपलब्ध आहेत. यात डायकिन, गोदरेज, व्होल्टास, व्हर्लपूल आणि लॉयड नावाच्या एसी यांचा समावेश आहे.

गोदरेज 5-इन-1 कूलिंग 2023 मॉडेल – 32,490 रुपये
लॉयड 1.5 टन 3 स्टार स्प्लिट इन्व्हर्टर एसी व्हाइट – 33,499 रुपये
व्होल्टास 1.5 टन 5 स्टार स्प्लिट इन्व्हर्टर एसी – 38,999 रुपये
व्हर्लपूल कन्व्हर्टेबल २०२३ मॉडेल – ३८,९९९ रुपये
डायकिन 1.5 टन 3- 38,999 रुपये

Flipkart वर रेफ्रिजरेटर्स मिळत आहे 55% पर्यंतच्या सवलतीत

सॅमसंग 253 एल फ्रॉस्ट फ्री डबल डोअर 3 स्टार रेफ्रिजरेटर 31,990 रुपयांच्या आधीच्या किमतीवरून 25,090 रुपये फ्लिपकार्टवर 21% पर्यंत सवलत दिली जात आहे. सॅमसंग 189 लीटर रेफ्रिजरेटरची किंमत रु. 24,999 आहे, परंतु तुम्ही 28% सूट देऊन, येथे त्याची किंमत रु. 17,990 आहे. याशिवाय व्हर्लपूल 184L रेफ्रिजरेटर 12,890 रुपयांना लिस्ट केला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office