UPSC Interview Questions : पूर्ण जगात मांसासाठी एका सेकंदात किती प्राणी मारले जातात?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

UPSC Interview Questions : जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला सर्व गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक आहे. यासाठी आम्ही तुम्हाला काही प्रश्न देणार आहोत.

हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात. यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात.

UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : कोणत्या देशात पिवळ्या कपड्यांवरती बंदी आहे?
उत्तर : मलेशिया

प्रश्न : सोलापूर शहर कोणत्या नदीच्या किनारी वसलेले आहे?
उत्तर : भीमा नदी

प्रश्न : भारतामध्ये कोणता प्राणी पाळण्यासाठी लायसन्स घ्यावे लागते?
उत्तर : कुत्रे

प्रश्न : जगातील सर्वात गरम देश कोणता आहे?
उत्तर : माली देश

प्रश्न : कोणत्या देशात सर्वात जास्त पक्षी आढळतात?
उत्तर : कोलंबिया

प्रश्न : कोणत्या देशाला भारताची तलवार म्हणतात?
उत्तर : इज्राइल देश

प्रश्न : पूर्ण जगात मांसासाठी एका सेकंदात किती प्राणी मारले जातात?
उत्तर : १८५० प्राणी मारले जातात