ताज्या बातम्या

UPSC Interview Questions : मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर किती किलोमीटर असते?

Published by
Ahmednagarlive24 Office

UPSC Interview Questions : जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी आम्ही काही प्रश्न खाली दिलेले आहेत, या प्रश्नांची उत्तर तुम्ही जाणून घ्या.

दरम्यान, UPSC मुलाखतीत असे अनेक प्रश्न विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. पण त्या उमेदवाराचे UPSC मुलाखत पास होऊन सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : मुंबई- नाशिक लोहमार्ग कोणत्या घाटातून गेला आहे?


उत्तर : थळ

प्रश्न : महाराष्ट्रात सध्या किती महानगरपालिका कार्यरत आहेत?
उत्तर : 27

प्रश्न : नाथसागर धरण कोठे आहे?
उत्तर : पैठण

प्रश्न : न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत?


उत्तर : 3

प्रश्न : भारतीय नागरिकत्वाचा कायदा कधी मंजूर झाला?
उत्तर : 1955

प्रश्न : मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर किती किलोमीटर असते?
उत्तर : 42.195 कि.मी

Ahmednagarlive24 Office