UPSC Interview Questions : भारताचे पंतप्रधान होण्यासाठी किती वय असणे आवश्यक आहे?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

UPSC Interview Questions : जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

दरम्यान, यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : भारतामध्ये 20-20 क्रिकेटला काय म्हणतात?
उत्तर : आयपीएल

प्रश्न : भारतात दरवर्षी बालदिवस कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो?
उत्तर : पंडित जवाहरलाल नेहरू

प्रश्न : लीप वर्षांमध्ये किती दिवस असतात?
उत्तर : 366 दिवस

प्रश्न : हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीने कशाचे तेल खायला हवे?
उत्तर : करडई तेल

प्रश्न : T20 World Cup 2022 कोणी जिंकला आहे?
उत्तर : इंग्लंड देश

प्रश्न : भारताचे पंतप्रधान होण्यासाठी किती वय असणे आवश्यक आहे?
उत्तर : 25 वर्षे