ताज्या बातम्या

UPSC Interview Questions : अशी कोणती गोष्ट आहे जी गरिबांकडे असते पण श्रीमंतांकडे नसते?

Published by
Ahmednagarlive24 Office

UPSC Interview Questions :जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

त्यामुळे आम्ही काही प्रश्न घेऊन आलो आहे, हे प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक वाचून उत्तरे जाणून घ्या.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय कुठे आहे?
उत्तर : मुंबई

प्रश्न : भारतातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहेत?
उत्तर : कांचन चौधरी

प्रश्न : भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांची कोणत्या देशाच्या उपराष्ट्रपती पदी निवड झाली आहे?
उत्तर : अमेरिका

प्रश्न : सध्याचे लष्कर प्रमुख कोण आहेत?
उत्तर : मनोज मुकुंद नरवणे

प्रश्न : पोलीस विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो?
उत्तर : गृह विभाग

प्रश्न : अशी कोणती गोष्ट आहे जी गरिबांकडे असते पण श्रीमंतांकडे नसते?
उत्तर : गरिबी (गरीब लोक गरिबीत जगतात तर श्रीमंत लोक श्रीमंतीत जगतात)

Ahmednagarlive24 Office