UPSC Interview Questions : अशी कोणती गोष्ट आहे ज्याला चोर बघू शकतो पण कधीच चोरू शकत नाही?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत. परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : कोणत्या देशात एकही तुरुंग नाही?
उत्तर : नेदरलँड

प्रश्न : प्रतापगड किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : सातारा

प्रश्न : वजन वाढवण्यासाठी अंड्यातील कोणता भाग खातात?
उत्तर : पिवळा भाग

प्रश्न : कोणत्या जीवनसत्वामुळे रक्त गोठते?
उत्तर : क जीवनसत्व

प्रश्न : नोकरी हमी सुरु करणारे पहिले राज्य कोणते आहे?
उत्तर : केरळ

प्रश्न : अशी कोणती गोष्ट आहे ज्याला चोर बघू शकतो पण कधीच चोरू शकत नाही?
उत्तर : ज्ञान