ताज्या बातम्या

UPSC Interview Questions : भारतात कोणत्या प्राण्याचे आधारकार्ड बनवतात?

Published by
Ahmednagarlive24 Office

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा (Competitive exam) पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत (Interview). परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही.

UPSC मुलाखतीत (Interview) असे अनेक प्रश्न (Questions) विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. पण त्या उमेदवाराचे UPSC मुलाखत पास होऊन सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत (IAS Interview) द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ (Expert) तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा (Interviewer) प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न (Questions) येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : जगातील लिंबू उत्पादक देशांमध्ये कोणत्या देशाचा प्रथम क्रमांक लागतो?


उत्तर : भारत

प्रश्न : चंद्रावर पाय ठेवणारा पहिला भारतीय व्यक्ती कोण आहे?
उत्तर : राकेश शर्मा

प्रश्न : मुकेश अंबानी एका वर्षासाठी किती टॅक्स भरतात?
उत्तर : ९ हजार करोड

प्रश्न : भारताची राष्ट्रीय मिठाई कोणती आहे?


उत्तर : जिलेबी

प्रश्न : जगातील पहिल्या कॉम्पुटरचे वजन किती होते?
उत्तर : ३० टन

प्रश्न : भारतात कोणत्या प्राण्याचे आधारकार्ड बनवतात?
उत्तर : गाय (गायच्या कानात पिवळ्या रंगाचा बिल्ला असतो, तेच तिचे आधारकार्ड असते.)

Ahmednagarlive24 Office