UPSC Interview Questions : कोणता प्राणी कधीच मरत नाही?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

UPSC Interview Questions : UPSC मुलाखतीत असे अनेक प्रश्न विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. पण त्या उमेदवाराचे UPSC मुलाखत पास होऊन सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे आम्ही काही प्रश्न व त्यांची उत्तरे याची यादी घेऊन आलो आहे.

प्रश्न : शेळी कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे?
उत्तर : इंडोनेशिया देश

प्रश्न : कोणत्या देशातील लोक कुत्रीचे दूध पितात?
उत्तर : श्रीलंका

प्रश्न : बुलंद दरवाजा कोणी बनवला होता?
उत्तर : अकबर

प्रश्न : भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती कोण आहेत?
उत्तर : द्रौपदी मुर्मू

प्रश्न : भारतात कोणते फळ सर्वात जास्त विकले जाते?
उत्तर : केळी

प्रश्न : कोणता प्राणी कधीच मरत नाही?
उत्तर : जेलीफिश