UPSC Interview Questions : जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण या बातमीमध्ये आम्ही काही महत्वाच्या प्रश्नांची यादी घेऊन आलो आहे.
दरम्यान, UPSC मुलाखतीत असे अनेक प्रश्न विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. पण त्या उमेदवाराचे UPSC मुलाखत पास होऊन सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते.
यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.
प्रश्न : कोणता प्राणी त्वचेने श्वास घेतो?
उत्तर : बेडूक
प्रश्न : कोणत्या देशातील लोक नेहमी झोपलेले असतात?
उत्तर : कझाकिस्तान
प्रश्न : जगातील सर्वात बुद्धिमान मासा कोणता आहे?
उत्तर : डॉल्फिन
प्रश्न : कोणत्या प्राण्याला सर्वात जास्त दात असतात?
उत्तर : गोगलगाय
प्रश्न : कोणत्या प्राण्याचे दूध गुलाबी रंगाचे असते?
उत्तर : हिप्पो
प्रश्न : भारतातील लोक कोणते अँप सर्वात जास्त वापरतात?
उत्तर : फेसबुक