ताज्या बातम्या

UPSC Interview Questions : कोणत्या खंडात सर्वात जास्त काळे लोक राहतात?

Published by
Ahmednagarlive24 Office

UPSC Interview Questions : UPSC मुलाखतीत असे अनेक प्रश्न विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. पण त्या उमेदवाराचे UPSC मुलाखत पास होऊन सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : बर्फापासून बनलेल्या घराला काय म्हणतात?
उत्तर : इग्लू

प्रश्न : इस्लाम धर्मात दिवसातून किती वेळा नमाज पाडली जाते?


उत्तर : 5 वेळा

प्रश्न : औरंगजेबाच्या वडिलांचे नाव काय होते?
उत्तर : शहाजहान

प्रश्न : एका वर्षात 31 दिवसांचे किती महिने असतात?
उत्तर : 7

प्रश्न : अलाहाबाद या शहराचे जुने नाव काय होते?


उत्तर : प्रयागराज

प्रश्न : कोणत्या खंडात सर्वात जास्त काळे लोक राहतात?
उत्तर : आफ्रिका

Ahmednagarlive24 Office