ताज्या बातम्या

UPSC Interview Questions : कोणत्या देशाने स्वतःचा सूर्य बनवला आहे?

Published by
Ahmednagarlive24 Office

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा (Competitive exam) पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत (Interview). परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही.

UPSC मुलाखतीत (Interview) असे अनेक प्रश्न (Questions) विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. पण त्या उमेदवाराचे UPSC मुलाखत पास होऊन सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत (IAS Interview) द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ (Expert) तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा (Interviewer) प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न (Questions) येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : कोणते शहर संत्र्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे?
उत्तर : नागपूर

प्रश्न : भारतातील सर्वात जुने शहर कोणते आहे?
उत्तर : वाराणसी

प्रश्न : तिरंगा झेंड्यावर अशोकचक्र कोणी लावला होता?
उत्तर : भीमराव आंबेडकर यांनी लावला होता

प्रश्न : उंदीर एका वेळेस किती पिल्लाना जन्म देतो?
उत्तर : ३ ते १२ पिलांना

प्रश्न : कोणत्या पक्षाचे डोळे सर्वात शक्तिशाली असतात?
उत्तर : गरुड

प्रश्न : कोणत्या देशाने स्वतःचा सूर्य बनवला आहे?
उत्तर : चीन या देशाने

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office