ताज्या बातम्या

UPSC Interview Questions : महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला शूरवीरांच्या जिल्हा म्हणतात?

Published by
Ahmednagarlive24 Office

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत. परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही.

UPSC मुलाखतीत असे अनेक प्रश्न विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. पण त्या उमेदवाराचे UPSC मुलाखत पास होऊन सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते. दरम्यान, आज आम्ही काही महत्वाचे प्रश्न घेऊन आलो आहे, ज्या प्रश्नांची उत्तर तुम्ही जाणून घ्या.

प्रश्न : सुवर्ण मंदिर कोणत्या राज्यात आहे?
उत्तर : पंजाब राज्य

प्रश्न : भारतात कोणाची निवड जनतेतून होत नाही?
उत्तर : राष्ट्रपती

प्रश्न : पृथ्वीला निळा ग्रह का म्हणतात?
उत्तर : ‘पाण्यामुळे’ पृथ्वीला निळा ग्रह म्हणतात.

प्रश्न : पृथ्वीवर अंदाजे किती मुंग्या आहेत?
उत्तर : २० शंख

प्रश्न : भारतातील कोणत्या राज्यात महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे?
उत्तर : केरळ राज्य

प्रश्न : महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला शूरवीरांच्या जिल्हा म्हणतात?
उत्तर : सातारा जिल्हा

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office